..आणि नवरीला मंडपातच मारू लागला तिचा भाऊ, मग नवरदेवाने केली मेहुण्याची धूलाई, पहा व्हिडिओ

सोशल मीडियावर दररोज अनेक वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ हे प्रेरणा देणारे असतात. तर काही व्हिडिओ हे थरारक असतात. तर काही लहान मुलांचे क्युट व्हिडिओ व्हायरल होत असतात.

तर सोशल मीडियावर काही लग्नाचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात.भारतातील लग्न समारंभांमधील व्हिडिओ हे पाहण्यासारखे असतात. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा पाहायला मिळतात.

https://www.instagram.com/reel/CRNfdqKj70d/?utm_medium=copy_link

लग्नातील अजब घटनांचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळतात. राजस्थान आणि हरियाणाच्या काही भागांमध्ये लग्नात नवरी बनलेली बहीण आणि भावाचं भांडण लावण्याची परंपरा आहे. याचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये पाहुण्यांनी घातलेल्या पोशाखावरुन हे लग्न राजस्थान किंवा हरियाणामधील असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्याला समजते की, लग्नातील इतर कार्यक्रम झालेले आहेत आणि आता लग्नानंतरचे कार्यक्रम सुरू आहेत.

इतक्यात नवरी आणि तिच्या भावामध्ये भांडण सुरू होते. हे भांडणही साधे नाही तर थेट एकमेकांना मारहाण करायला सुरुवात होते. नवरी आपल्या भावाला हळूहळू मारत आहे, मात्र भावाला जणू तिला मारण्याची आयती संधीच मिळाली आहे.

तो आपल्या बहिणीला जोरजोराने मारू लागतो आणि थांबण्याचं नावही घेत नाही. व्हिडिओला पाहून समजते की ही तिथली एक परंपरा आहे. यानंतर एक महिला नवरी आणि तिच्या भावाच्या मध्ये येऊन हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करते.

मात्र, नवरीचा भाऊ तरीही मागे हटत नाही. यानंतर अखेर नवरदेवच या भांडणाच्या मध्ये येतो आणि नवरीच्या भावाला बाजूला घेतो. यानंतर तो मेहुण्याला दोन कानशिलातही लगावतो. या व्हिडिओला अनेक मजेदार कमेंट्स येत आहेत. या व्हिडिओला अनेक जणांनी या व्हिडिओला लाईक देखील केले आहेत.

ताज्या बातम्या

चीन: व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमधून आत गेला २० सेंटीमीटरचा ईल मासा, करत होता ‘हे’ काम

फुकट बिर्याणी प्रकरण DCP मॅडमला येणार अंगलट? ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने महासंचालकांना पत्र

रिंकुनी दिली चाहत्यांना गुड न्युज, मोठ्या पडद्यावर येणार भेटीला, 200 चा टीजर प्रदर्शित

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.