बाबा वेंगा (Baba Venga) यांनी आजवर केलेल्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. (Baba Venga Prediction) आताही त्यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरताना दिसत आहेत. त्यांनी केलेल्या भविष्यवानीनुसार सूर्याच्या पृष्ठभागावर मोठा स्फोट झाला आहे.
( sun surface explosion) सूर्याच्या पृष्ठभागावर गेल्या चार वर्षांतील झालेल्या स्फोटांपेक्षा हा सर्वात मोठा स्फोट आहे. स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरने याची माहिती दिली आहे. सूर्यावरील ‘AR 2838’ नावाच्या सनस्पॉटवर हा स्फोट झाला आहे. हा स्फोट प्रचंड मोठा आणि भयानक होता. यामुळे पृथ्वीलाही धोका निर्मान होऊ शकतो.
2023 साठी बाबा वांगा भविष्यवाण्या: बल्गेरियामध्ये जन्मलेल्या बाबा वांगा यांनी 2023 वर्षांपूर्वी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या आणि नवीन वर्ष सुरू होताच त्याची चर्चा सुरू झाली आहे. बाबा वनगा यांचे भाकीत खरे ठरले तर पृथ्वीवर कहर होऊ शकतो.
सुमारे 115 वर्षांपूर्वी, बाबा वेंगा यांनी प्रत्येक वर्षासाठी काही भविष्यवाणी केली होती, ज्यापैकी अनेक भविष्यवाणी आतापर्यंत खरी ठरली आहेत. चला तर मग आम्ही तुम्हाला 2023 सालासाठी बाबा वेंगाची 5 मोठी भविष्यवाणी सांगू, जी खूप भीतीदायक आहेत.
1- 2023 मध्ये सौर वादळ येऊ शकते.
बाबा वेंगा यांच्या मते, 2023 मध्ये एक मोठी खगोलीय घटना घडेल आणि एक सौर वादळ येऊ शकते, ज्याचा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर परिणाम होईल आणि त्यामुळे पृथ्वीची कक्षा बदलू शकते. या दिव्य घटनेचे इतरही अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात, जे ऐकून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
2- पुतिनबद्दल मोठा अंदाज.
बाबा वेंगा यांच्या भाकितांनुसार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन या वर्षी जगात आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकतात. पुतीन या वर्षी जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनू शकतात आणि रशिया संपूर्ण जगावर राज्य करेल.
3- जैविक शस्त्रांचा धोका
बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, 2023 मध्ये जैविक शस्त्रांचा धोका आहे आणि त्याचा वापर केला जाऊ शकतो. मात्र, हा हल्ला कोण आणि कोणावर करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
4- लॅबमध्ये मुले जन्माला येऊ शकतात
बाबा वंगा यांच्या म्हणण्यानुसार, 2023 मध्ये लॅबमध्ये मुलांचा जन्म होऊ शकतो. लॅबमध्ये मुलं तयार करण्याच्या प्रक्रियेनंतर त्यांच्या त्वचेचा रंग आणि लिंगही ठरवता येईल, असंही भविष्यवाणीत म्हटलं आहे.
बाबा वेंगा यांनी 2023 मध्ये एलियन्सच्या हल्ल्याची भविष्यवाणी केली आणि सांगितले की इतर ग्रहांवर राहणाऱ्या शक्ती पृथ्वीवर हल्ला करू शकतात, ज्यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या
कोण होता देवराह बाबा? ज्यांच्या दर्शनासाठी नेहरू, गांधींसह मोठ-मोठ्या व्यक्तीही तळमळायच्या
महामानवाला अनोखे अभिवादन! भाकरीवर रेखाटले बाबासाहेबांचे चित्र, फोटो तुफान व्हायरल