Onkar Jadhav

Onkar Jadhav

फक्त मोबाईल नंबर टाका आणि सातबारा काढून घ्या, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

फक्त मोबाईल नंबर टाका आणि सातबारा काढून घ्या, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

शासनाच्या नवीन निर्णयानुसार आता सातबारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा काढू शकता...

आता प्रयोगशाळेत तयार होणार चिकन; कोंबड्या मारायची गरज नाही, वाचा सविस्तर…

आता प्रयोगशाळेत तयार होणार चिकन; कोंबड्या मारायची गरज नाही, वाचा सविस्तर…

चिकनप्रेमीसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सिंगापूरने प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या चिकनला विकण्याची परवानगी दिली आहे. अशा प्रकारे जगात पहिलीच...

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; HDFC च्या ‘या’ सेवांवर RBI ने घातले निर्बंध

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; HDFC च्या ‘या’ सेवांवर RBI ने घातले निर्बंध

खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणजे एचडीएफसी बँकेच्या काही सेवांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध लावले आहेत. यामध्ये बऱ्याच डिजिटल...

खळबळजनक! ७७ टक्के मधामध्ये चायनीज सिरपची भेसळ, ‘या’ प्रसिद्ध कंपन्या मधात करतात भेसळ

खळबळजनक! ७७ टक्के मधामध्ये चायनीज सिरपची भेसळ, ‘या’ प्रसिद्ध कंपन्या मधात करतात भेसळ

दिल्ली | भारतात बऱ्याच घरात मधाचा वापर केला जातो. मधाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. मधमाशीपासून फुलांच्या रसापासून तयार होणाऱ्या मधाला...

MDH वाले आजोबा माहितीयेत? एकेकाळी टांगा चालवायचे, कसे काय बनले मसाला किंग? वाचा..

MDH वाले आजोबा माहितीयेत? एकेकाळी टांगा चालवायचे, कसे काय बनले मसाला किंग? वाचा..

‘एमडीएच’ मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन झाले आहे. ते ९८ वर्षांचे होते. गुलाटी यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयामध्ये मागील...

आशिकी फेम अभिनेते राहुल रॉय यांना शूटिंग सुरू असतानाच ब्रेन स्ट्रोकचा झटका

आशिकी फेम अभिनेते राहुल रॉय यांना शूटिंग सुरू असतानाच ब्रेन स्ट्रोकचा झटका

मुंबई | १९९० मधील आशिकी चित्रपटाततून सगळ्यांची मने जिंकणारे अभिनेते राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. ते कारगिलमध्ये...

धक्कादायक! गर्भवती महिला टॉयलेटला गेली आणि गर्भातून अचानक निघालं बाळाचं डोकं

धक्कादायक! गर्भवती महिला टॉयलेटला गेली आणि गर्भातून अचानक निघालं बाळाचं डोकं

ब्रिटनमधील साऊथ वेल्समध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेथे एका १८ वर्षीय महिलेला पोटात कळ आली. मग ती टॉयलेटमध्ये...

आजींचा नादच करू नका! युट्युबवर ६.५ मिलियन सब्सक्राईबर आणि महिन्याला दोन लाख उत्पन्न

आजींचा नादच करू नका! युट्युबवर ६.५ मिलियन सब्सक्राईबर आणि महिन्याला दोन लाख उत्पन्न

अहमदनगर | युट्युबवर व्हीडिओ टाकून चॅनेल चालू करून पैसा कमविणे सोपे काम नाही. कारण त्यासाठी आपल्या व्हीडिओमध्ये काहीतरी खास असायला...

धक्कादायक! मृत घोषित केल्यानंतर मृतदेहाचा पाय कापला आणि मृतदेह चक्क रडत उठून बसला

..आणि पोस्टमार्टेम सुरू असताना उठून बसला मृतदेह; कर्मचारीही घाबरून पळून गेले

केनिया | केनियामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वैद्यकीय दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली होती. डॉक्टरांनी ज्या व्यक्तीला मृत...

Page 1 of 144 1 2 144

ताज्या बातम्या