राणादाने सुरू केला हा भन्नाट बिझनेस, व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांना दिले आमंत्रण
कोल्हापुर | मराठी मालिकेतील राणादा आणि पाठकबाई या जोडीला प्रेक्षकांची सर्वात आवडती जोडी म्हणून ओळखले जाते. झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून ते घराघरात पोहोचले आहेत. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. काहि…