…तर मुंबईतून बाहेर पडू देणार नाही, भाजप आमदाराला जीवे मारण्याची धमकी

मुंबई : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फेसबुक लाइव्ह वरुन त्यांना धमकी देण्यात आली आहे. नवी मुंबईच्या पनवेल याठिकाणच्या असणाऱ्या नंदू उर्फ बाबा पाटील याने ही धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.…

…तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, मृतदेह स्वीकारण्यास नातेवाईकांचा नकार

मुंबई : काही दिवसांपूर्वी उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. अशातच पोलिसांना अंबानींच्या घराबाहेर पार्क करण्यात आलेली स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या मालकाची माहिती मिळाली होती. अंबानींच्या घराबाहेर…

…आणि आता मनसुख हिरेन, निष्पक्ष चौकशी होईल ना?; भाजपाचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबई : अलीकडेच काही दिवसांपूर्वी उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. अशातच पोलिसांना अंबानींच्या घराबाहेर पार्क करण्यात आलेली स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या मालकाची माहिती मिळाली होती. अंबानींच्या…

मनसुख यांनी मृत्यूपूर्वी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून धक्कादायक माहिती समोर

मुंबई : अलीकडेच काही दिवसांपूर्वी उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. अशातच पोलिसांना अंबानींच्या घराबाहेर पार्क करण्यात आलेली स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या मालकाची माहिती मिळाली होती. अंबानींच्या…

‘या’ लोकप्रिय मराठी अभिनेत्याच्या गाडीला अचानक मालवाहतूक गाडी येऊन धडकली अन्…

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता सुयश टिळकच्या गाडीचा अपघात झाला होता. सुयश याचा अपघात झाल्याचं वृत्त समोर येताच त्याचे चाहते काळजीत पडले होते. त्यानंतर सुयशनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तो सुखरूप असल्याचे सांगितले…

मनसुख हिरेन यांच्या तोंडावर एवढे रुमाल कसे? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मनसुख हिरेन यांच्या तोंडावर पांढऱ्या रंगाचे रुमाल आढळल्यानं प्रकरणाचं गांभीर्य वाढलं... मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणातील गूढ वाढलं! मनसुख हिरेन यांच्या तोंडावर एवढे रुमाल कसे? मुंबई : अलीकडेच काही दिवसांपूर्वी उद्योजक मुकेश अंबानी यांच्या…

‘पोलिसांना भेटायला जातो असं सांगून ते गेले, पण परतलेच नाही’

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांसह सापडलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन (५०) शुक्रवारी मुंब्रा खाडीत मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वेगवेगळे आरोप होऊ लागल्याने स्फोटक प्रकरणाचे गूढ वाढले आहे. याबाबत…

‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी त्यांच्या गोड आवाजामुळे, फॅशनेबल राहणीमानामुळे कायम चर्चेत असतात. सोशल मीडियावर केलेल्या वक्तव्यातून किंवा त्यांच्या गाण्यांमुळे त्यांना ट्रोल केल जाते. अमृता फडणवीस यांनी…

‘प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचाराला व शाहीनबाग आंदोलनाला पैसा अनुराग व तापसीने पुरवला’

मुंबई : सोशल मीडियातून भूमिका मांडणाऱ्या व सातत्यानं चर्चेत असलेल्या प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्याविरोधात आयकर विभागाचा तपास सुरू आहे. या तपासात दोघांविरोधात आयकर विभागाला मोठा पुरावा सापडला आहे. यामध्ये…

काय सांगता! लग्नाच्या पहिल्या महिन्यातच मानसी नाईक आणि प्रदीप खरेराने दिली गोड बातमी

मुंबई : नुकतंच लग्न बंधनात अडकलेली अभिनेत्री मानसी नाईक सध्या सोशल मीडियावर आपला जलवा दाखवतीये. नवनवीन फोटो व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत आहे. नेहमीच तिच्या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पडत असतो. अशातच नुकताच मानसीने एक व्हिडीओ शेअर केला…