राहुल गांधींच्या फिटनेस चॅलेंजचा व्हिडीओ व्हायरल, फक्त ९ सेकंदात मारले ‘इतके’ पुशअप्स
तमिळनाडू | काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून सतत लोकांच्या गर्दीत पाहायला मिळत आहेत. यावेळी राहुल गांधी राजकारणासोबत अनोख्या अंदाजासाठी चर्चेत आले आहेत. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत…