Mulukh Maidan
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

अभिनेते अशोक सराफ आहेत ‘या’ गंभीर आजाराने ग्रस्त; पत्नी निवेदितांनी सांगीतलेल्या माहितीने सिनेसृष्टी हादरली

Rutuja by Rutuja
January 15, 2023
in ताज्या बातम्या, मनोरंजन
0

Entertainment: सध्या रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया (Genelia) यांचा मराठी चित्रपट वेड हा चांगलाच चर्चेत आहे. ३० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला खुप चांगला प्रतिसाद मिळत आहे. रितेश जेनेलिया कित्येक वर्षानंतरसोबत काम करताना दिसून येत आहे. तसेच या चित्रपटात जेष्ठ अभिनेते अशोक सराफ(Ashok Saraf) यांनी देखील काम केले आहे.

सध्या वेड (Ved) चित्रपटाने सगळ्यांना वेडच लावले आहे.मराठीतील ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदाचे महावीर म्हणजे अशोक सराफ. सध्या अशोक सराफ एका आजारानं त्रस्त आहेत. अशोक सराफ यांची पत्नी निवेदिता सराफ यांनी एका कार्यक्रमात त्यांच्या आजाराविषयी माहिती दिली आहे.

अशोक सराफ यांना लॅरेंजायटिस आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे त्यांना बोलता देखिल येत नाही, अशी माहिती निवेदिता यांनी दिली आहे. जेष्ठ अभिनेते महेश कोठारे यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन दोन दिवसांपूर्वी पार पडले. या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

मात्र, या कार्यक्रमात कोठारे यांचे जवळचे मित्र अशोक सराफ उपस्थित नव्हते. ‘डॅम इट आणि बरंच काही..’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात निवेदिता सराफ एकट्याच दिसल्या. त्यामुळे अशोक सराफ यांच्याविषयी चर्चा रंगली. नेहमीच प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यानाच प्रसिद्धी मिळते हि आजची खरी शोकांतिका आहे.

अशोक सराफ यांच्या घशावर सूज आल्यामुळे त्यांना बोलता येत नाही. लॅरेंजायटिस आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना सक्तीची विश्रांती घेण गरजेचे असते. ह्या कारणामुळेच अशोक सराफ सध्या मीडियासमोर किंवा नाटकात पाहायला मिळाले नाहीत. वेड चित्रपटात अशोक सराफ यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

दरम्यान, दरवेळी अशोक सराफ यांच्या कामाच कौतुक सगळीकडे ऐकायला मिळाते. पण यावेळी मात्र सराफ यांची प्रसिद्ध थोडी कमीच पहायला मिळत आहे. अशोक सराफ यांनी आपल्या वयाची ७५री ओलांडली आहे. यादरम्यान आजाराबाबत माहिती मिळताच अशोक सराफ यांच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तर काही चाहते ते लवकर बरे होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

  • ‘BCCI पैसे घेऊन संघात निवड करते’ असा आरोप करणाऱ्या क्रिकेटपटूचा मृत्यू; जंगलात आढळला मृतदेह
  • २१८ रुपये महीना पगारावर काम करणारा इंजिनीअर कसा बनला ५ हजार कोटींच्या कंपनीचा मालक? वाचा प्रेरणादायी कहाणी..
  • अशोक सराफ देताहेत ‘या’ गंभीर आजाराशी झुंज; पत्नी निवेदीता म्हणाल्या ‘त्यांना बोलताही येत नाही

Tags: latest newsmaharashtramulukh maidanpoliticsताज्या बातम्यामहाराष्ट्रमुलूख मैदानराजकारण
Previous Post

सासरच्या त्रासाला कंटाळून मुंबईत आली; २ रुपये भांडवलावर उभारली २ हजार कोटींची कंपनी

Next Post

कुस्तीचे जग जिंकायला उरला होता हमालाचा मुलगा सिकंदर, आतापर्यंत जिंकल्यात २४ बुलेट अन् ४० चांदीच्या गदा

Next Post
sikandar shaikh

कुस्तीचे जग जिंकायला उरला होता हमालाचा मुलगा सिकंदर, आतापर्यंत जिंकल्यात २४ बुलेट अन् ४० चांदीच्या गदा

ताज्या बातम्या

mahrashtra rainfall 2

राज्यात आणखी किती दिवस अन् कोणत्या भागात पाऊस पडणार? हवामान खात्याने दिली महत्वाची माहिती

March 21, 2023

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेविरोधात भाजप आणि ठाकरे गटाची युती; जाणून घ्या नेमकं काय घडलं..

March 21, 2023

विराट-अनुष्का बागेश्वरधामच्या धीरेंद्रशास्रींच्या चरणी नतमस्तक? वाचा व्हायरल व्हिडिओ मागचे सत्य

March 21, 2023
udhav thackeray

उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या ‘या’ ४ सहकाऱ्यांच्या विरोधातच रचले कारस्थान; नावे वाचून धक्का बसेल

March 21, 2023
Eknath Shinde

शिंदेंनी असं काय केलं की १८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी एका क्षणात मागे घेतला संप? वाचा इनसाईड स्टोरी..

March 21, 2023

तरुण सतत शेजाऱ्याच्या पत्नीसोबत बोलायचा, नवऱ्याने अशी शिक्षा दिली की कुणाला सांगताच येणार नाही

March 21, 2023
  • Home
  • Privacy Policy
  • प्रसिद्ध अभिनेत्रीला आला कार्डीअक अरेस्ट, गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल, आता व्हेंटीलेटरवर..

© 2022. Website Design : Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • बाॅलीवुड
  • राज्य
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य
  • इतर

© 2022. Website Design : Tech Drift Solutions.

WhatsApp Group