Share

तुम्ही तुमच्या व्हॉटसअप स्टेट्सला ठेऊ शकता आषाढी वारीचे ‘हे’ सुंदर स्टेट्स; लाईक आणि कमेंट्सचा अक्षरशः पडेल पाऊस

‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ असा जयघोष करत वारकरी विठ्लाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. पुण्यातील(Pune) आळंदीहून काही दिवसांपूर्वी संत ज्ञानेश्वरांची पालखीने प्रस्थान केले आहे. तसेच देहूमधून संत तुकारामांची पालखी देखील निघाली आहे. नुकताच संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचा नीरा स्नान सोहळा पार पडला आहे.(Ashadhi Warri whatsapp status on mobile)

आषाढी वारीमध्ये वारकरी विठुरायाच्या भक्तीत दंग झालेले असतात. टाळ-मृदूंगाच्या तालावर नाचत आणि विठूनामाचा जयघोष करत वारकरी भक्तीत लीन होऊन पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. आपण अनेकदा या आषाढी वारीचे स्टेट्स आपल्या मोबाइल स्टेट्सला ठेवतो. आज आम्ही तुम्हाला आषाढी वारीचे असेच सुंदर स्टेट्स दाखवणार आहोत.

आषाढी वारीचे हे सुंदर स्टेट्स तुम्ही तुमच्या व्हॉटसअप स्टेट्सला ठेऊ शकता. पहिल्या आषाढी वारीच्या स्टेट्समध्ये वारकरी आणि विठ्ठलाचा फोटो दाखवण्यात आला आहे. ‘पाऊले चालती पंढरीची वाट…सुखी संसाराची सोडूनिया गाठ… ‘ अशा ओळी या फोटोमध्ये लिहिण्यात आल्या आहेत. हा फोटो तुम्ही तुमच्या व्हॉटसअप स्टेट्सला ठेऊ शकता.

दुसऱ्या आषाढी वारीच्या स्टेट्समध्ये वारकरी आणि विठ्ठलाचा फोटो दाखवण्यात आला आहे. या फोटोमध्ये वारकऱ्यांनी भगवा ध्वज हातात घेतल्याचे दिसत आहे. ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती… चालविसी होती धरूनिया…चालो वाटो आम्ही तुझाचि आधार…चालविसी भारसवे माझा’, अशा ओळी या फोटोमध्ये लिहिण्यात आल्या आहेत.

हा फोटो तुम्ही तुमच्या व्हॉटसअप स्टेट्सला ठेऊ शकता. याशिवाय ‘जाता पंढरीसी सुख वाटे जीवा…’ अशा ओळी लिहिलेला वारकऱ्यांचा फोटो असलेला स्टेट्स तुम्ही ठेऊ शकता. तसेच वारकरी आणि विठ्ठलाचा फोटो असलेला एक स्टेट्स म्ही तुमच्या व्हॉटसअप स्टेट्सला ठेऊ शकता. ‘बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवाभावा..!”, अशा ओली या फोटोमध्ये लिहिल्या आहेत.

याशिवाय ‘हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा..! अशा ओळी लिहिलेला वारकऱ्यांचा दिवे घाटातील फोटो देखील तुम्ही तुमच्या व्हॉटसअप स्टेट्सला ठेऊ शकता. सोशल मीडियावर हे फोटो ठेवल्यामुळे तुमच्या स्टेट्सवर लाईक आणि कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव होईल. सोशल मीडियावर हे स्टेट्स खूप व्हायरल देखील होतील.

महत्वाच्या बातम्या :-
तुमच्या whatsapp ला आषाढी वारीचे ‘हे’ सुंदर स्टेट्स ठेवा; लाईक आणि कमेंट्सचा अक्षरशः होईल वर्षाव
शिवसेना नेते संजय राऊतांनी दिले मनोहर जोशींचे घर जाळण्याचे आदेश
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे यांच्याकडे उरले फक्त ‘हे’ 9 पर्याय; वाचा सविस्तर

 

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now