Mulukh Maidan
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

हैद्राबादचं नाव भाग्यनगर करणार-योगी; पिढ्या बर्बाद होतील पण नाव बदलनार नाही-औवेसी

Balraj Jadhav by Balraj Jadhav
November 29, 2020
in ताज्या बातम्या
0
हैद्राबादचं नाव भाग्यनगर करणार-योगी; पिढ्या बर्बाद होतील पण नाव बदलनार नाही-औवेसी

पुणे |  हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने आपल्या बड्या-बड्या नेत्यांना प्रचारासाठी मैदानात उतरवलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हैदराबादेत आहेत. यावेळी प्रचार सभेत बोलताना हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर का होवू शकत नाही? अस वक्तव्य केल.

 

योगी आदित्यनाथांनी शनिवारी तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी मलकजगिरी भागात रोड शो केला. यावेळी त्यांनी एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांना लक्ष्य केले.

 

त्यांनी म्हटलं, “इथं आल्यानंतर मला अनेकांनी हैदराबादचं नाव भाग्यनगर होऊ शकतं का? असं विचारलं. मी त्यांना म्हटलं का नाही? आम्ही फैजाबादचं नाव अयोध्या केलं, अलाहाबादचं नाव प्रयागराज केलं. उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता आल्यानंतर हे बदल घडले मग हैदराबादचं नाव भाग्यनगर का होणार नाही?”

 

मुख्यमंत्री योगी यांच्या या वक्तव्यामुळे भाजप विरूध्द एआयएमआयएम असा संघर्ष उफाळला आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर टिका करत नवीन वादाला तोंड फोडत आहेत. यानंतर एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी याप्रकरणात उडी घेतली. ‘हैद्राबादचे नाव बदलणं हेच भाजपाच लक्ष आहे. पण तुमच्या अनेक पिढ्या बर्बाद होतील, पण हैद्राबादचं नाव बदलणार नाही’. अस प्रत्युत्तर ओवेसींनी दिल.

Tags: asaddudin owaisicm yogielectionHydrabadमहापालिका निवडणूकयोगी आदित्यनाथहैद्राबाद
Previous Post

“संजय राऊतांना ईडीच्या नोटिसा आल्यामुळे ते जास्त फडफड करत आहेत”

Next Post

पंजाबातून आलेत म्हणून त्यांना खलिस्तानी म्हणणं हा देशातील शेतकऱ्यांचा अपमान

Next Post
“ईडीने भाजपा कार्यालयात शाखा उघडली असावी, पण आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही”

पंजाबातून आलेत म्हणून त्यांना खलिस्तानी म्हणणं हा देशातील शेतकऱ्यांचा अपमान

ताज्या बातम्या

झोपडीत राहणाऱ्या मित्रासाठी मित्राने असे काही केले की…; वाचून तुम्हाला पण वाटेल आश्चर्य

झोपडीत राहणाऱ्या मित्रासाठी मित्राने असे काही केले की…; वाचून तुम्हाला पण वाटेल आश्चर्य

January 16, 2021
राष्ट्रवादीने डाव उलटवला! ‘सुसाईड नोटमध्ये लिहिलेली ‘ती’ नावं राष्ट्रवादीच्या नेत्याची नाही, तर..

पुण्यातील बँकेवर ED ची छापेमारी; राष्ट्रवादीच्या आमदाराला अटक

January 16, 2021
लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी कोव्हॅक्सिन लसीला विरोध! भारत बायोटेकने केली मोठी घोषणा…

लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी कोव्हॅक्सिन लसीला विरोध! भारत बायोटेकने केली मोठी घोषणा…

January 16, 2021
“हा’ तर शेतकऱ्यांकडूनच पैसे उकळण्याचा डाव”

“लस जर इतकीच सुरक्षित, तर मग सरकारमधील एखाद्याने ती का टोचून घेतली नाही?”

January 16, 2021
“आजोबांचे स्वप्न करणारा, वाघाचे हृदय असलेला खरा नातू आदित्य ठाकरे”; भाजपच्या दिग्गज नेत्याने केले कौतुक

“आजोबांचे स्वप्न करणारा, वाघाचे हृदय असलेला खरा नातू आदित्य ठाकरे”; भाजपच्या दिग्गज नेत्याने केले कौतुक

January 16, 2021
‘डोनाल्ड ट्रम्प यांना स्वतःला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही’

‘अमेरिकेत गुंडगिरी करून ट्रम्प यांच्याकडून माझ्या पक्षाची बदनामी’

January 16, 2021
ADVERTISEMENT
  • Mulukh Maidan

Website Maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख

Website Maintained by Tushar Bhambare.