Share

Virat Kohli : ‘शेवटी बाप बापच असतो’; किंग कोहलीने मॅच जिंकवताच भारतीय चाहत्यांनी पाकड्यांना धू धू धुतले

Virat Kohli : टी -20 विश्वचषक 2022 चा 16 वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. मेलबर्नमधील मेलबर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तान संघाने खराब सुरुवात केली.

बाबर आझम खाते न उघडता 1.1 षटकांत पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच्या पहिल्याच चेंडूवर अर्शदीप सिंगने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दुसरीकडे अर्शदीपने भारताला दुसरे यश मिळवून देत चौथ्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर रिझवानला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

शमीने 13 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर इफ्तिखार अहमदला एलबीडब्ल्यू आऊट करून भारताला तिसरे यश मिळवून दिले. इफ्तिखारने 34 चेंडूंत दोन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 51 धावांची खेळी केली.

खराब सुरुवात झाल्याने पाकिस्तान संघाने भारताला 160 धावांचे लक्ष्य दिले, ते भारताने शेवटच्या चेंडूवर पार केले. संघाच्या या विजयात विराट कोहलीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याच्या खणखणीत खेळीमुळे भारताने हा सामना 4 विकेट्सने जिंकला. विराट कोहलीच्या जबरदस्त खेळीने भारताला विजय मिळवून दिला.

https://twitter.com/Rocky_onApr_14/status/1584154519352401920?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1584154519352401920%7Ctwgr%5Eaf536a4b8adeeb212e3156356adc4cf777d0ca0b%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket%2Find-vs-pak-virat-kohli%2F

https://twitter.com/abhi_mantri/status/1584154394614169602?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1584154394614169602%7Ctwgr%5Eaf536a4b8adeeb212e3156356adc4cf777d0ca0b%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket%2Find-vs-pak-virat-kohli%2F

https://twitter.com/lavlesh_3435/status/1584154483042713600?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1584154483042713600%7Ctwgr%5Eaf536a4b8adeeb212e3156356adc4cf777d0ca0b%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket%2Find-vs-pak-virat-kohli%2F

https://twitter.com/IM_Abhayjha27/status/1584152348808867840?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1584152348808867840%7Ctwgr%5Eaf536a4b8adeeb212e3156356adc4cf777d0ca0b%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket%2Find-vs-pak-virat-kohli%2F

https://twitter.com/doctor135797531/status/1584152381310537728?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1584152381310537728%7Ctwgr%5Eaf536a4b8adeeb212e3156356adc4cf777d0ca0b%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket%2Find-vs-pak-virat-kohli%2F

https://twitter.com/SrkRcStan/status/1584152568628150273?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1584152568628150273%7Ctwgr%5Eaf536a4b8adeeb212e3156356adc4cf777d0ca0b%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket%2Find-vs-pak-virat-kohli%2F

किंग कोहलीची खेळी पाहून चाहते त्याचे जोरदार कौतुक करताना दिसत आहेत. शेवटी भारताला जिंकण्यासाठी १ बॉलमध्ये २ धावांची गरज होती. पण आर अश्विनने तो चौकार मारला व एक चेंडू राखून भारत विजयी झाला. या अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत भारतीयांची दिवाळी गोड केली आहे.

महत्वाच्या बातम्या
IND vs PAK : विराटच्या वादळात पाकीस्तान उद्धवस्त; ३६४ दिवसांनी भारताने घेतला पराभवाचा बदला
Chinmayi Shripada : गर्भधारणेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना गायिकेने दिले सडेतोड उत्तर, थेट स्तनपानाचा फोटो शेअर केला अन्…
Sarpanch : ग्रामस्थांनी थकबाकी भरावी यासाठी सरपंचाची भन्नाट शक्कल, दिवाळीनिमित्त आणली ‘ही’ खास योजना

ताज्या बातम्या Featured खेळ मनोरंजन

Join WhatsApp

Join Now