आजोबांच्या व्हिडिओने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ; म्हणाले, सगळ्यांनी मागे सरका, आर्यनला मी सोडवतो

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांचा मुलगा आर्यन खानच्या क्रूज ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे. गेल्या १५ दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून तो तुरुंगात आहे. त्याला जामीन मिळवून देण्यासाठी आर्यन खानचा वकील न्यायालयासमोर अनेक युक्तीवाद केले होते, पण आर्यनचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दररोज आर्यन खानची चर्चा होत आहे. आर्यन संबंधित अनेक गोष्टी रोज व्हायरल होत आहे. आर्यन खानचा जामीन हा एक मोठा मुद्दा बनला आहे. त्यामुळे रोज काहीतरी नवीन येत आहे. पण सध्या सोशल मीडियावर एका माणसाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

जेव्हापासून आर्यन खान क्रूज ड्रग्स प्रकरणात अडकला आहे, तेव्हापासून रोज नवीन गोष्टी आपल्या समोर येत आहेत. आर्यन खान वकिलाच्या लाख प्रयत्नानंतरही जामीन मिळवू शकत नाही. आता यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तो माणूस आपण आर्यन खान बेल मिळवून देऊ असे सांगत आहे. हा कॉमेडी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

https://www.instagram.com/p/CVSOEQtFpZb/?utm_source=ig_embed&utm_campaign=invalid&ig_rid=46ae2289-d12e-49c1-ab18-8be5ed8fd4e4

या व्हायरल व्हिडीओ मध्ये एक माणूस असे म्हणताना दिसत आहे की ‘अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन तो जामीन मिळवून देईल आणि नंतर हॉटेलमध्ये चहाही पाजेल.’ या व्यतिरिक्त, हा माणूस अधिक मजेदार गोष्टी सांगत आहे, जे ऐकल्यावर तुमचे हसू थांबणार नाही.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा मजेदार व्हिडिओ Giedde नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून एक मजेदार कॅप्शनसह शेअर केला गेला आहे. त्यांनी लिहिले की ‘त्यांना आशा देऊ नका.’ अनेकांनी या व्हिडिओला मजेदार कमेंटही केल्या आहे. काहींनी तर हा माणूसही त्या क्रुझवर होता असे म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना धक्का! पुढच्यावर्षी मुंबईच्या ताफ्यात हे दोन स्टार खेळाडू नसणार?
वर्षभरात नोकरी जाणार, जेलमध्ये सडणार, नवाब मलिकांच्या धमकीवर वानखेडेंनी दिले ‘हे’ उत्तर
राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रामध्ये वाद? पती आदित्यच्या ‘त्या’ निर्णयाने संतापली राणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.