विराट कोहलीच्या कपाटातून अनुष्का शर्मा चोरते ह्या गोष्टी, स्वत:च केला खुलासा

बॉलीवूडमध्ये अनेक हिट जोड्या आहेत त्यातील एक म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रीकेटपटू विरत कोहली. ही जोडी चाहत्यांच्या आवडत्या जोडीपैकी एक आहे. त्यांच्या प्रेमाच्या चर्चा वर्षानुवर्ष रंगल्या. पुढे जाऊन त्याचं लग्न झाल आणि आता त्या दोघांना एक मुल देखील आहे.

आज आम्ही ह्याच हिट जोडी बद्दल बोलणार आहोत जे  ऐकून तुम्हालाही  विश्वास बसणार नाही. पण अनुष्का अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत मोठा खु’लासा केला आहे. अनुष्का म्हणाली मी आजून देखील विराटच्या कपातील कपडे चोरून घालत असते. त्याचे शर्ट आणि जॅकेट घालायला मला आवडते, म्हणून त्याला न  सांगता मी त्याच्या कपाटातून त्याचे कपडे चोरून खालते.

अनुष्का पुढे सांगते की, मी विराटला न सांगता त्याचे कपडे चोरून घातलेले पाहून विराटदेखील खुश होतो, त्यालाही हे आवडते. मी त्याचा कॅप्टन असलेला शर्ट देखील घालते तेव्हा मला त्याचा अभिमान वाटतो. ते पाहून तोही खुश होतो.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे लग्न ११ डिसेंबर २०१७ रोजी इटली मध्ये पार पडले. त्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये एक खुप मोठं ग्रँड रेसिपशन देखील ठेवलं होत, त्यात अनेक क्षेत्रातील दिगग्ज मंडळींनी उपस्थिती लावली होती. अनुष्का आणि विराट यांची केमिस्ट्री  सगळ्यांनाच आवडते.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी कोरोना पासून वाचण्यासाठी देशाच्या लढाईमध्ये दोन करोड रुपयांची मदत केली. तसेच गरजू लोकांना मदत करण्यासाठी एक अभियान सुरु केल. या अभिनयाच आपण सगळ्यांनी समर्थन केल पाहिजे. त्यामुळे या जोडीबद्दल सगळ्यांना अभिमान आहे.

हे ही वाचा-

मुंबई इंडियन्स पाठविणार त्यांच्या खेळाडूंना चार्टर्ड फ्लाईट्सने; बाकीच्या संघाना पण देऊ केली मदत

कोरोनामुळे मृत्यु झालेल्या बॉडीला स्पर्श केल्याने आपल्याला कोरोना होतो का? डॉक्टर म्हणतात

साऊथची टॉपची अभिनेत्री तृषा आणि राणा दग्गूबत्तीचे ‘या’ कारणामूळे होऊ शकले नाही लग्न

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.