भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीला न्यूझीलंड टी-20 मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. जेणेकरून तो फ्रेश होऊन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार पुनरागमन करू शकेल. तो पत्नी अनुष्का शर्मासोबत सुट्टी घालवत आहे.
मात्र, अनुष्का तिच्या आगामी ‘चकडा एक्सप्रेस’ चित्रपटामुळे चर्चेत राहिली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका इव्हेंटमध्ये ती ओप्स मोमेंटची शिकार बनते. ज्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावेळी अनुष्का शर्मा उप्स मोमेंटची बळी ठरली आहे.
बॉलीवूड अभिनेत्री आणि दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा तिच्या नवीन लूक आणि कपड्यांमुळे चर्चेत राहते, परंतु काहीवेळा तिच्या ड्रेस डिझाइन आणि फॅशनमुळे ती Oops Moments शिकार बनते.
त्यावेळी तिला अतिशय लाजिरवाणेपणाला बळी पडावे लागते. कारण फोटोग्राफर्स ते Oops Moments सहजपणे आपल्या कॅमेऱ्यात कैद करतात. Oops Moments ची शिकार होताच अनुष्का शर्मा त्याठिकाणी स्वतःला सांभाळताना दिसली.
असेच काहीसे अनुष्का शर्मासोबत पाहायला मिळाले आहे. चकडा ‘एक्सप्रेस’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती एका इव्हेंटमध्ये पोहोचली तेव्हा ती ओप्स मोमेंटची शिकार झाली. तिने पिवळ्या रंगाचा ऑफ शोल्डर टॉप घातला होता.
ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. मात्र यावेळी जोरदार वाऱ्यामुळे त्याचा टॉप पुन्हा पुन्हा उडत होता. जे ती सावरताना दिसतेय. मात्र यादरम्यान फोटोग्राफर्सने ती दृश्ये सहजपणे आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत. ज्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कसोटी मालिकेपूर्वी किंग कोहली पत्नीसोबत सुट्टी घालवत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 9 फेब्रुवारीला नागपुरात पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. पण त्याआधी विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत वेळ घालवताना दिसत आहे.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव पत्करल्यानंतर विराट कोहली कुटुंबासह सुट्टीसाठी रवाना झाला होता. त्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ज्यामध्ये अनुष्का शर्माने पिवळी टोपी, पांढरा टी-शर्ट, जॅकेट आणि पँट घातली होती, तर विराट कोहलीने हलकी हिरवी पँट, जॅकेट आणि काळा टी-शर्ट घातला होता.
महत्वाच्या बातम्या
108 किलो वजन कमी केल्यानंतर पुन्हा वाढले अनंत अंबानींचे वजन; आई नीता अंबानींनी सांगितले ‘या’ आजाराचे कारण
सनी देओलच्या आगामी ‘गदर 2’ची स्टोरी लीक; यावेळी तारासिंग मुलासाठी पाकिस्तानात जाणार अन् त्यानंतर.
प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने शिंदे-भाजपला फुटला घाम; काँग्रेस- राष्ट्रवादीलाही थेट इशारा