सोनम कपूरच्या लग्नात वडील अनिल कपूरला अश्रू झाले होते अनावर; रडत रडत केले होते मुलीला विदा

अनिल कपूरची लाडली मुलगी सोनम कपूर ३६ वर्षांची झाली आहे. सध्या सोनम तिच्या नवऱ्यासोबत लंडनमध्ये राहते. सोनमने २०१८ मध्ये बिजनेस मॅन आनंद अहूजासोबत लग्न केले होते. सोनमच्या लग्नात अनिल कपूरची रडून रडून वाईट अवस्था झाली होती. लग्नानंतर ती नवऱ्यासोबत लंडनला शिफ्ट झाली आहे.

सोनम गेल्या वर्षभरापासून भारतात आली नाही. ती पती आनंद अहूजासोबत लंडनमध्ये खुप आनंदी आहे. तिने गेल्या वर्षी ३५ वा वाढदिवस कुटूंबियांसोबत साजरा केला होता. त्यानंतर ती परत एकदा लंडनला गेली. त्यानंतर ती परत भारतात आली नाही.

कुटूंबापासून दुर राहणारी सोनम कुटूंब आणि तिच्या मित्र परिवाराची आठवण काढत असती. पण तिने लंडनमध्ये नवऱ्यासोबत एक वेगळे जग बसवले आहे. ती तिच्या सोशल मिडीयावर अनेक फोटो पोस्ट करत असती. तिच्या प्रत्येक फोटोला चाहते देखील खुप पसंत करत असतात.

आनंद अहूजाचा लंडनमध्ये बिजनेस आहे. ज्यामूळे ती नवऱ्यासोबत तिकडे शिफ्ट झाली आहे. सोनमचे खरे सासर दिल्लीमध्ये आहे. दिल्लीतील पॉश भागात तिच्या नवऱ्याचा मोठा बंगला आहे. लग्नानंतर तिच्या या घराचे अनेक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते.

सोनमचा दिल्लीतील बंगला खुपच आलिशान आणि सुंदर आहे. या बंगल्याची किंमत १०० करोड पेक्षा अधिक आहे. दिल्लीसोबतच तिचे लंडनमधील घर देखील कमी नाही. लंडनच्या सर्वात महागड्या भागात आनंद अहूजाचा बंगला आहे. ज्याची किंमत करोडोंमध्ये आहे.

२०१९ मध्ये सोनमचे कुटूंब पहील्यांदा लंडनला तिच्या सासरी गेले होते. त्यावेळी त्यांच्या अनेक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या होत्या. या फोटोंमध्ये सोनमच्या आलिशान घराचा नजारा लोकांना दिसला होता. घरातील प्रत्येक कोपरा खुपच सुंदर पद्धतीने सजवलेला आहे.

सोनमच्या लंडनच्या घराची किंमत ९० करोड पेक्षा जास्त आहे. तर तिने घराच्या सजावटीसाठी करोडो रुपये खर्च केले आहेत. ज्यामूळे तिच्या घराची सुंदरता अजूनच वाढली आहे. लंडनमधील सर्वात महागड्या डिझायनरकडून तिने घराची डिझायनिंग करुन घेतली आहे.

सोनमने तिच्या घरातील प्रत्येक कोपरा खुप प्रेमाने सजवला आहे. ज्यामूळे तिचे घर खुपच स्टाईलिश वाटते. सोनमचा नवरा आनंद अहूजा करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे. लग्नाच्या तीन वर्षांनंतर देखील दोघांचा संसार खुप आनंदात सुरु आहे.


महत्वाच्या बातम्या –
…म्हणून अभिनेते डॅनीने गब्बरसारख्या हिट भुमिकेला दिला होता नकार
दिलीप कुमार आणि सायरा बानूच्या साखरपुड्यामध्ये त्यांच्या एक्स गर्लफ्रेंडने केला होता आत्महत्येचा प्रयत्न
स्टारडमचा माज दाखवणाऱ्या माधूरी दिक्षितवर ‘या’ कलाकाराने केली होती कायदेशीर कारवाई; पाठवली नोटीस
रेखाने केले धक्कादायक विधान म्हणाल्या, लग्नाच्या अगोदर शारीरीक संबंध असणे नैसर्गिक आहे पण…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.