अनिल कपूर श्रीदेवीला भेटल्यानंतर सर्वात पहीले त्यांच्या पाया पडायचे; कारण समजले तर तुम्ही थक्क व्हाल

बॉलीवूडची इव्हरग्रीन जोडी म्हणून अनिल कपूर आणि श्रीदेवीकडे पाहीले जाते. मोठ्या पडद्यावर दोघांच्या जोडीला नेहमीच पसंत केले जाते. दोघांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.

९० च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध जोडी म्हणून दोघांकडे पाहीले जाते. अनिल आणि श्रीदेवीने राम अवतार, सोने पे सुहागा, मिस्टर इंडीया, लम्हे, हिरा रांक्षा, रुप की राणी चोरों का राजा, लाडला आणि जुदाई यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.

खुप कमी लोकांना माहीती असेल अनिल कपूर खऱ्या आयूष्यात श्रीदेवीचा खुप आदर करत होते. म्हणून श्रीदेवीला भेटल्यानंतर पहीले त्यांच्या पाया पडायचे. त्यानंतर पुढची काम करायचे. या गोष्टीचा खुलासा स्वत अनिल कपूरने केला होता.

सर्वात रोमॅंटिक कपल म्हणून दोघांकडे पाहीले जात होते. याच कालावधी अनिलचे भाऊ बोनी कपूर आणि श्रीदेवीचे अफेअर सुरु झाले. दोघांनी लग्न केले. लग्नानंतर श्रीदेवी अनिलच्या वहीनी झाल्या होत्या. त्यामूळे श्रीदेवासाठी त्यांच्या मनात आणखी आदर वाढला होता.

ते म्हणाले की, लग्नानंतर श्रीदेवी माझ्या वहीनी झाल्या होत्या. त्यामूळे मी श्रीदेवीला भेटल्यानंतर सर्वात पहीले त्यांच्या पाया पडायचो. त्या मला पाया पडू द्यायच्या नाहीत. पण तरीही मी त्यांच्या पाया पडायचो. त्यामूळे अनेकदा त्या माझ्यावर चिडायच्या.

पण या गोष्टीचा परीणाम कधीही त्यांच्या नात्यावर झाला नाही. त्या दोघांचे नातं शेवटपर्यंत खुप चांगले होते. फिल्मी पडद्यावरही त्यांची जोडी हिट होती. पण एका काळानंतर त्यांनी एकत्र काम करणे बंद केले. त्यामूळे त्यांचे फॅन्स खुप नाराज झाले होते.

श्रीदेवीला ज्यावेळी या गोष्टीबद्दल विचारण्यात आले. त्या म्हणाल्या होत्या की, आमची जोडी प्रेक्षकांना खुप आवडते. ही गोष्ट मला माहीती आहे. पण एकाच जोडीला सारख सारख एकत्र पाहून प्रेक्षकांना त्या जोडीची केमिस्ट्री आवडणे बंद होते. म्हणून मी अनिल कपूरसोबत काम करायला नकार दिला होता.

महत्वाच्या बातम्या –

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील शनायाने केला बिकनी फोटोशूट; पहा फोटो

विवाहीत असूनही अरुणा इराणीने आई न होण्याचा निर्णय घेतला होता; कारण ऐकून थक्क व्हाल

सैफच्या बेडरुममधील ‘या’ वाईट सवयीला वैतागली आहे; करिना म्हणाली, मी झोपलेली असतानाही तो मला…

पुण्यामध्ये पारंपारिक पद्धतीने सिध्दार्थ आणि मितालीचा विवाहसोहळा पडला पार; बघा लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.