चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे सध्या खुप जास्त चर्चेत आहे. अनन्याने बॉलीवूडमध्ये जोरदार डेब्यु केला आहे. तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत आहेत. ती लवकरच बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री होऊ शकते.
अनन्याने तिच्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आहे. अनन्याचे वडील चंकी पांडे एकेकाळी बॉलीवूडचे यशस्वी अभिनेते होते. आजही ते अनेक चित्रपटांमध्ये काम करताना दिसत असतात. त्यामुळे त्यांची प्रसिद्धी आजही कायम आहे.
बॉलीवूडच्या कार्यक्रमांमध्ये चंकी पांडेवर अनेक विनोद केले जातात. त्यांच्या काटकसरीने स्वभावावर देखील खुप जास्त मस्करी केली जाते. पण खऱ्या आयुष्यात मात्र चंकी पांडे करोडों संपत्तीचे मालक आहेत. त्यांचे अनेक ठिकाणी मोठे मोठे व्यवसाय आहेत.
चंकी पांडे त्यांच्या कुटुंबासोबत मुंबईत राहतात. मुंबईच्या पॉश अरियात त्यांचा आलिशान बंगला आहे . या बंगल्याच्या सजावटीसाठी चंकीने करोडो रुपये खर्च केले आहेत. त्यांचा हा बंगला आतून महालासारखा आहे. या बंगल्याची किंमत ९८ करोड आहे.
बंगल्यासोबतच चंकी पांडेकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. ज्यांची किंमत करोडोंमध्ये आहे. चंकीकडे बीएमडब्ल्यू, मारुती सुझुकी अशा अनेक महागड्या गाड्या आहेत. दिवसेंदिवस दिवस त्यांच्या गाड्यांची संख्या वाढत आहे.
एवढेच नाही तर चंकीचे लंडन आणि अमेरिकेमध्ये देखील बंगले आहेत. ज्यांची किंमत करोडो रुपये आहे. चंकीचे मुंबईसोबत अनेक ठिकाणी फाईव्ह स्टार हॉटेल्स आहेत. त्यासोबत त्यांचा करोडो रुपयांचा व्यवसाय आहे. या व्यवसायातून चंकी महिन्याला करोडो रुपये कमवतात.
चंकी एकूण २५० कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. ते भलेही अभिनय क्षेत्रापासून लांब आहेत. पण तरीही ते त्यांच्या व्यवसायातून करोडो रुपये कमवतात. त्यांची पत्नी देखील बिजनेस वूमन आहे. त्यामुळे त्यांची मुलगी अनन्या १५० करोडच्या संपत्तीची मालकीण आहे.
चंकी पांडेने हिंदीमध्ये आग ही आग, घर का चिराग, पाप की दुनिया अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. चंकी पांडेचा ‘आँखे’ चित्रपट सुपरहिट झाला होता. या चित्रपटाने त्यांना रातोरात सुपरस्टार बनवले होते. त्यांना खुप जास्त प्रसिद्धी मिळाली होती.
पण आँखे चित्रपटानंतर चंकी पांडेला बॉलीवूड चित्रपटांमध्ये जास्त काम मिळाले नाही. त्यांना सगळे साइड रोल मिळत होते. त्यांना मुख्य अभिनेता म्हणून काम मिळणे बंद झाले होते. या गोष्टीमूळे चंकी पांडे खुप जास्त वैतागले होते. त्यांना त्रास होत होता.
पण चंकी पांडेने हार मानली नाही. ९० च्या दशकात त्यांनी बांगला देशी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांना बांगला चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणावर यश मिळाले. त्यांनी तिथे अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
चंकी पांडे बांगला देशचे शाहरूख खान आहेत. तिचे त्यांचे करोडो चाहते आहेत. चंकी पांडेचे सगळे चित्रपट बांगला देशात सुपरहिट होतात. त्या चित्रपटांमध्ये काम करून चंकी पांडेने करोडो रुपये कमवले आहेत. आज ते करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत.
महत्वाच्या बातम्या –
बापरे! अवघ्या काही वर्षांमध्येच कियारा अडवाणी झाली करोडोच्या संपत्तीची मालकीण; बघा घराचे फोटो
‘विरुष्का’च्या घरी नव्या पाहुणीचं आगमन; विराटने दिली आनंदाची बातमी
नक्की कोण आहे ‘कारभारी लयभारी’ मालिकेत मुख्य अभिनेत्याची भुमिका निभावणारा कलाकार
‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत हेमाची भुमिका साकारणारी अभिनेत्री नक्की आहे तरी कोण?