खळबळजनक! त्या पार्टीमध्ये दिशावर झाला सामूहिक बलात्कार; प्रत्यक्षदर्शीचा खुलासा

मुंबई : सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी तपासत अनेक धक्कदायक खुलासे समोर येत आहेत. यामुळे आता दिशा मृत्यूप्रकरणात देखील गुंता वाढत चालला आहे. त्यातच आता एका प्रत्यक्षदर्शीने मोठा खुलासा केला आहे.

दिशाच्या मृत्यूच्या दिवशी पार्टीमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा खुलासा प्रत्यक्षदर्शीने एका वृत्तवाहिनीकडे केला. याचबरोबर त्या पार्टीमध्ये बॉलिवूडमधला एक स्टारसुद्धा उपस्थित होता, असेही त्याने सांगितले आहे. प्रत्यक्षदर्शीने केलेल्या या धक्कादायक खुलास्याने खळबळ उडाली आहे.

तसेच ‘पार्टीमध्ये एकूण सहा जण उपस्थित होते. दिशाचा होणारा पती रोहन रॉयसुद्धा उपस्थित असल्याचं समजतं आहे. चार जणांनी मिळून दिशावर बलात्कार केला. दिशाचा आवाज बाहेर ऐकू जाऊ नये म्हणून मोठ्या आवाजात गाणी लावली होती,’ अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने सांगितली आहे.

दरम्यान, प्रत्यक्षदर्शीने पुढे माहिती देताना सांगितले की, सुशांत सिंग राजपूत यांनाही त्याच्या मॅनेजरसोबत काय झाले होते, हे जाणून घ्यायचे होते. त्यामुळे त्यांना खूप दुःख झाले होते. त्यांनी आपल्या मित्रांना फोन करून हत्येचा संशय व्यक्त केला असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे.

मुंबईतील एका इमारतीतील चौदाव्या मजल्यावरून पडल्यामुळे दिशाचा ८ जून रोजी मृत्यू झाला. दिशाच्या मृत्यूनंतर एका आठवड्यानंतर १४ जून रोजी सुशांतचा मुंबईतील त्याच्या राहत्या घरी मृतदेह आढळला. यानंतर या दोन्हीही प्रकरणात तपासादरम्यान वेगवेगळे खुलासे समोर येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

चालु संसार मोडल्यानंतर आता दुसऱ्या लग्नाची स्वप्न बघत आहेत बाॅलीवूडचे ‘हे’ स्टार कलाकार१२ दिवसाच्या आत ‘हे’ उपाय करा, नाहीतर तुमचे नाव रेशनकार्डमधून कट होईल
जाणून घ्या ‘त्या’ रात्रीचा पूर्ण घटनाक्रम; दिशावर बलात्कार करून तिला खाली फेकून दिले, त्यानंतर..
IPS अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता; गौप्यस्फोटानंतर गृहमंत्र्यांचा यु टर्न

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.