अमृता फडणवीसांनी ठाकरे सरकारला धारेवर धरत घेतली अर्णबची बाजू

रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामीला मुंबई पोलिसांना अटक केली आहे. अर्णब गोस्वामीच्या अटकेवरून राजकीय वर्तुळात चर्चा आहे. वेगवेगळे विरोधी पक्षनेते महाआघाडीवर सरकारवर निशाणा साधत आहेत. यामध्ये आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचाही समावेश आहे. अमृता फडणवीस यांनी शायराना अंदाजात यासंदर्भात ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

‘बहुत छाले है उसके पाओं में,
कम्बख़्त उसूलों पे चला होगा !’, असे ट्विट त्यांनी करत अर्णव गोस्वामी यांची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं. या ट्विचमध्ये त्यांनी काही हॅशटॅगही वापरले आहेत. ज्यामध्ये #maharashtragovt #DeathOfDemocracy हे हॅशटॅग अनेकांचं लक्ष वेधत आहेत.

अर्णव गोस्वामीला पोलिसांनी अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळातून आता याचे थेट पडसाद उमटताना दिसत आहेत. अर्णव गोस्वामीच्या अटकेवरून राजकीय वर्तुळात चर्चा आहे. वेगवेगळे विरोधी पक्षनेते महाआघाडीवर सरकारवर निशाणा साधत आहेत. फक्त राजकीय वर्तुळातच नव्हे, तर सोशल मीडियावर विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी सदर प्रकरणात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘नववीत असताना मी अन्वय नाईकांच्या प्रेमात पडले; आज करवा चौथला त्याचं फळ मिळालं’

“दोन पोलिसांकडून अर्णव गोस्वामीला मारहाण”; गोस्वामीच्या वकीलांचा दावा

सुशांतची सुसाईड नोट नव्हती; माझ्या बापाच्या सुसाईड नोटमध्ये अर्णबचे नाव असूनही कारवाई नाही केली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.