ती काहीही करण्यासाठी मुक्त आहे; अमृता फडणवीसांनी शेअर केला बोल्ड फोटो

सध्या मुंबई साकीनाका प्रकरणामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. मुंबईच्या साकीनाका परिसरातील एका महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. तसेच नराधामांनी तिच्या गुप्तांगामध्ये रॉड घातला होता. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला.

या प्रकरणामुळे सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली होती, अशा नराधमांना फाशी द्यायला पाहिजे, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले होते.

अशातच अमृता फडणवीस यांनी एक फोटो सोशल मीडियावर केला आहे. त्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या आहे. ती कोणतीही गोष्टी करण्यासाठी मुक्त आहे, असे कॅप्शन देऊन अमृता फडणवीसांनी हा फोटो शेअर केला आहे.

सोशल मीडियावर अमृता फडणवीसांचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अमृता फडणवीस यांनी मोकळे केस सोडलेले असून एका लाईनिंगच्या टॉपमध्ये त्या दिसत आहे. या फोटोमध्ये त्या खुपच सुंदर दिसत आहे.

एका तासामध्येच हा फोटोला चार हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंटही केल्या आहे. अमृता फडणवीसांच्या या फोटोवर अनेकांनी कौतूकांचा वर्षाव केला आहे. काहींनी अमृता फडणवीसांकडे नैसर्गिक सुंदरता असल्याचे म्हटले आहे.

अशात अनेक लोकांनी अमृता फडणवीसांना ट्रोलही केले आहे. ही सुंदरता काही नैसर्गिक नसून डॉक्टरांनी केलेल्या प्लॅस्टीक सर्जरीमुळे आलेली आहे, असे म्हणत काही लोकांनी अमृता फडणवीसांना ट्रोल केले आहे. सध्या अमृता फडणवीसांचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

सर्वपल्ली राधाकृष्णच नाही तर भारतातील या शिक्षकांनीही जगाला पटवून दिले होते अध्यापनाचे महत्व
मुंबईतून ताब्यात घेतलेल्या संशयित दहशतवाद्याच्या कुटुंबीयांनी चौकशीत केले धक्कादायक खुलासे, म्हणाले..
सोनू सूदच्या ६ मालमत्तांवर इन्कम टॅक्सची धाड; लोकांच्या मदतीला सोनूकडे पैसे आले कुठून?, आयटीचा प्रश्न

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.