करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत अमिताभ बच्चन; पण त्यांचा भाऊ आजही जगतो हालाकीचे जीवन

फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात पावरफुल फॅमिली म्हणून बच्चन कुटूंबाकडे पाहीले जाते. अमिताभ बच्चन गेले अनेक दशके इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. त्यांनी अनेक वर्ष इंडस्ट्रीमध्ये मेहनत केल्यानंतर त्यांना हे यश मिळाले आहे. आज त्यांच्यापुढे बॉलीवूडमधील सर्व स्टार छोटे आहेत.

अमिताभसोबतच त्यांच्या कुटूंबातील अनेक व्यक्ति इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत. जया बच्चन, अभिषेक बच्चन, आणि सुन ऐश्वर्या राय देखील इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत. त्यामूळे त्यांच्याकडे पैशाची कमी नाही. इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत कुटूंबामध्ये त्यांचा समावेश होतो.

बच्चन कुटूंबात सर्वांकडेच खुप पैसा आहे असे नाही. अमिताभ बच्चन आज करोडपती असले तरी त्यांचा एक भाऊ पैशांच्या बाबतीत खुपच गरीब आहे. तुम्हाला हे वाचून धक्का बसला असेल. पण ही गोष्ट खरी आहे. जाणून घेऊया अमिताभच्या गरीब भावाबद्दल.

अमिताभच्या या भावाचे नाव अनूप रामचंद्र. अनूप आणि अमिताभ बच्चन यांच्या कुटूंबामध्ये खुप खास नात आहे. अनूप अमिताभच्या काकूंचा मुलगा आहे. पण या दोन्ही कुटूंबामध्ये सुरुवातीपासूनच खुप वाद होते. त्यामूळे अमिताभ आणि अनूप या दोन्ही भावांमध्ये वाद आहेत.

अनूपच्या कुटूंबाचे अमिताभसोबत वाद होते. म्हणून अनूपने अभिषेक बच्चनच्या लग्नाला येण्यास नकार दिला होता. दोघांमध्ये जमिनीच्या वादावरुन भांडण झाले होते. त्यानंतर दोन्ही घरांमध्ये बातचीत बंद होती. सध्या अनूप आणि त्याची पत्नी मृदूला कटघरमध्ये बच्चन कुटूंबाच्या जुन्या घरात राहतात.

अनूपच्या मते हे घर वडीलपार्जित आहे. त्यामूळे या घरावरुन अमिताभ आणि अनूपमध्ये वाद होते. या छोट्याश्या वादामूळे आजही दोन्ही भाऊ बोलत नाहीत. अमिताभने त्यांच्या या भावाबद्दल कधीही काहीही खुलासा केला नाही. त्यांनी यावर न बोलणेच योग्य समजले.

महत्वाच्या बातम्या –

अरे देवा! सारा मोठ्या भावाला तर जान्हवी छोट्या भावाला करत होती डेट; ‘या’ व्यक्तिमूळे झाले ब्रेकअप

‘मकडी’ चित्रपटातील अभिनेत्रीने केले स्वीकार; म्हणाली, मी पैशांसाठी देहविक्री करत होते पण नंतर मात्र….

‘कांटा लगा’ गाण्यातील अभिनेत्री झाली होती घरेलू हिंसाचाराची शिकार; स्वत: केला होता ‘हा’ मोठा खुलासा

अमृता सिंग गेल्या पंधरा वर्षांपासून आहे सिंगल; जाणून घ्या कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.