‘या’ धक्कादायक कारणामूळे अक्षय कुमार त्याच्या मुलीचा चेहरा मिडीयापासून लपवत असतो

अक्षय कुमार बॉलीवूडच्या सर्वात मोठा स्टार आहे. त्याने आजपर्यंत त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या वेगळ्या चित्रपटांमूळेच अक्षयला इंडस्ट्रीमध्ये खास ओळख मिळाली आहे. तो वर्षभरात तीन ते चार सिनेमे करतो. पण त्याचे सर्व चित्रपट खुप वेगळे आणि रंजक असतात.

अक्षय कुमारने ९० च्या दशकामध्ये त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. कोणतेही फिल्मी बॅकग्राऊंड नसताना त्याने बॉलीवूडमध्ये वेगळी निर्माण केली. त्याने त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याला इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण करण्यासाठी खुप जास्त मेहनत करावी लागली होती.

अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर अक्षय स्टार बनला आहे. प्रोफेशनल आयूष्यासोबतच अक्षय त्याच्या वैयक्तिक आयूष्यामूळे देखील नेहमीच चर्चेत असतो. अक्षयने सुपरस्टार राजेश खन्नाची मुलगी अभिनेत्री ट्विंकल खन्नासोबत लग्न केले आहे.

दोघांचे लग्न लव्ह मॅरेज होते. लग्नाच्या एवढ्या वर्षांनतरही दोघे सुखाने संसार करत आहेत. लग्नानंतर अक्षयला मुलगा आरव आणि मुलगी नितारा झाली. अक्षय त्याचा पुर्ण वेळ त्याच्या कुटूंबाला देतो. त्याला कुटूंबासोबत टाईल घालवायला खुप आवडतो.

अक्षयचे त्याची पत्नी ट्विंकलवर खुप प्रेम आहे. दोघांमध्ये कधीही भांडण होत नाहीत. दोघे सुखाने एकत्र राहत आहेत. अक्षय त्याच्या मुलांबद्दल खुप पजेसीव आहे. त्यामूळे तो त्यांची खुप काळजी घेतो. अक्षय अतिशय शिस्तप्रिय आहे. तो मुलांना देखील शिस्तप्रिय वागायला शिकवतो.

आज सगळे जग सोशल मिडीयावर आहे. पण अक्षयचा मुलगा आरव मात्र सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय नसतो. तो मिडीयापासून देखील लांब राहतो. तर दुसरीकडे अक्षय त्याच्या मुलीला मिडीयापासून दुर ठेवतो.

अक्षय कुमार त्याची मुलगी निताराला खुप जपतो. कॅमेरोसमोर आल्यानंतर अक्षय नेहमी त्याच्या मुलची चेहरा लपवतो. तो निताराचा तेहरा हातानो लपवतो. त्यामूळे आजपर्यंत अक्षयच्या मुलीला कोणीही नीट बघितलेले नाही. सोशल मिडीयावर फोटो शेअर करताना देखील अक्षय मुलीचा चेहरा कधीच दाखवत नाही.

अक्षयला याबद्दल अनेक वेळा प्रश्न विचारले जातात. तुम्ही मुलगी निताराचा चेहरा का लपवतात? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर अक्षयने उत्तर दिले होते की, ‘मिडीयाबद्दल मला माहीती आहे. मिडीया कधीही कोणतीही गोष्ट मोठी बनवू शकते. जे लहान मुलांसाठी खुप वाईट आहे. या गोष्टीचा परिणाम त्यांच्या आयूष्यावर होऊ शकतो. ही गोष्ट मला मान्य नाही. म्हणून मी माझ्या मुलीला मिडीयापासून लपवतो’.

अक्षयने सांगितले होते की, ‘तो आत्ता मुलीला मिडीयापासून लपवत आहे. पण मोठी झाल्यानंतर ती मिडीयासमोर येईल. आपल्या मुलांच्या वैयक्तिक आयूष्यावर परिणाम होऊ नये. म्हणून अक्षय कुमार त्याच्या मुलांना सोशल मिडीया आणि मिडीयापासून दुर ठेवतो’.

महत्त्वाच्या बातम्या –

‘या’ धक्कादायक कारणामूळे अभिनेत्री काजोलने आजपर्यंत गोविंदासोबत काम केले नाही

कपिल शर्मा शोमधील चंदूची पत्नी पाहून तुम्ही वेडे व्हाल; अभिनेत्रीं पेक्षाही दिसते खुपच ग्लॅमरस

प्रेमात पागल झालेल्या प्रीती झिंटाने करिअरकडे केले दुलर्क्ष; आज झाली आहे ‘अशी’ अवस्था

अभिनेत्री राजेश्वरी खरातचा बेडवर ग्लॅमरस फोटोशूट; फोटो पाहून चाहते झाले घायाळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.