बापरे! बॉलीवूडचा सुपरस्टार अजय देवगन दोन वेळा गेला होता जेलमध्ये

बॉलीवूडमधले अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी खुप कमी वेळात इंडस्ट्रीमध्ये नाव कवमले आहे. असाच एक अभिनेता म्हणजे अजय देवगन. अजय आज बॉलीवूडच्या सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने स्टार बनण्यासाठी खुप मेहनत केली होती.

आजच्या घडीला अजय फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत अभिनेता आहे. एका चित्रपटासाठी तो करोडो रुपये घेतो. अजयच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तो खुपच शांत आहे. त्याच्या स्वभावामूळे देखील खुप चर्चेत असतो.

आज सर्वांना शांत वाटणारा अजय एकेकाळी खुप बोलायचा करायचा. म्हणून तो खुप प्रसिद्ध होत्या. फिल्म इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर अजय शांत झाला आहे. त्याच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये तो गुंडा होता. असे त्याने स्वतः एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.

अजय देवगनने सांगितले की,’मी आज शांत असलो तरी एकेकाळी खुप आगाव होतो. मी अनेकांना त्रास दिला आहे. एवढेच नाही तर कॉलेजच्या दिवसांमध्ये मी दोन वेळा जेलमध्ये देखील जाऊ आलो आहे. म्हणून मला अनेकजण गुंडा देखील बोलतात’.

कॉलेजच्या दिवसांमध्ये अजय खुप आगाव होतो. तो गाडीमध्ये कॉलेजला जायचा. त्यासोबतच तो अनेक स्टंट करायचा. तो गाडीवर उभा राहून गाडी चालवायचा. हे सगळे स्टंट अजयने त्यांच्या वडिलांकडून शिकले होते.

अजयचे वडील विरु देवगन बॉलीवूडचे मोठे स्टंट दिग्दर्शक होते. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी स्टंट चित्रित केले होते. त्यासोबतच त्यांनी मुलगा अजयला देखील स्टंट शिकवले होते. हेच स्टंट अजय कॉलेजमध्ये करून दाखवायचा. म्हणून मुली त्याच्यावर फिदा व्हायच्या.

महत्वाच्या बातम्या –
अर्जुन कपूरने सांगितले आई वडिलांच्या घटस्फोटाचे दुःख; म्हणाला, सोळाव्या वर्षी १५० वजन झाले
अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ चित्रपट ओटीटीवर होणार रिलीज, हॉटस्टार बरोबर पण केलाय सौदा पक्का
मुलाच्या लग्नात बिलकूल आनंदी नव्हत्या शर्मिला टागोर; कारण ऐकून धक्का बसेल
मुलगा बाबीलने सांगितली इरफान खानच्या मृत्यूची दर्दनाक कहाणी; वाचून डोळ्यात पाणी येईल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.