संपत्तीच्या बाबतीत मोठ्या मोठ्या अभिनेत्यांना मागे टाकते ‘सिंघम’ चित्रपटातील अजय देवगनची अभिनेत्री

साऊथ अभिनेत्री सध्या सगळीकडे चर्चेत आहेत. वेबसीरीज असो किंवा चित्रपट सगळीकडे त्या राज्य करत आहेत. साऊथची ब्युटी क्वीन काजल अग्रवाल तिच्या वैयक्तिक आयुष्यामूळे चर्चेत आहे. काजलने २०२० च्या नोव्हेंबर महिन्यात बिजनेस मॅन गौतम किचलूसोबत लग्न केले आहे. लग्नानंतर या दोघांची जोडी चांगलीच चर्चेत आली आहे.

काजलने साऊथसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तिच्या उत्तम अभिनयासाठी तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. काजलने गौतमसोबत प्रेमविवाह केला असला. तरी तिचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले आहे.

करिअरच्या सुरुवातीला तिच्या आणि प्रभासच्या चर्चा होत्या. आज आम्ही तुम्हाला काजलच्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगणार आहोत. काजलने तिच्या सुंदरतेने आणि अभिनयाने अनेकांना वेड लावले आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेकांना तिने आपल्या सुंदरतेने घायाळ केले आहे.

आपल्या फिटनेस आणि सौंदर्यासोबतच काजल तिच्या लग्जरी लाईफस्टाईलमूळे देखील नेहमीच चर्चेत असते. काजलने चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री बनण्यापूर्वी अनेक जाहिराती आणि चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भुमिका केल्या आहेत.

काजलच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर ती करोडोंच्या संपत्तीची मालकिण आहे. साऊथची टॉपची अभिनेत्री काजल वर्षाला १४ करोड पेक्षा अधिक कमवते. त्यामूळे तिच्याकडे पैशांची काहीही कमी नाही.

काजलकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. तिच्या एका गाडीची किंमत ६ करोड आहे. गाड्यांसोबतच काजलचे चैन्नई आणि मुंबईमध्ये शानदार बंगले आहेत. तिच्या बंगल्यांची किंमत १०० करोड पेक्षा अधिक आहे.

काजलच्या हैद्राबादमधील घराची किंमत ६६ आहे. काजलने लग्नानंतर तिच्या नवऱ्यासोबत मिळून नवीन व्यवसाय सुरु केला आहे. ज्यातून तिला वर्षाला करोडो रुपयांचा फायदा होतो. काजलचा नवरा गौतम बिजनेस मॅन आहे. ज्यामूळे तो देखील करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे.

काजल आणि गौतम या दोघांचे लव्ह मॅरेज झाले आहे. या दोघांच्या लग्नाच्या चांगल्याच चर्चा झाल्या होत्या. काजल साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने साऊथसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तिच्या उत्तम अभिनयासाठी तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

काजलने गौतमसोबत प्रेमविवाह केला असला. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामूळे दोघांच्या लग्नाला खुप कमी लोकं उपस्थित होते. अतिशय धुमधडाक्यात दोघांनी लग्न केले होते.


महत्वाच्या बातम्या –
११ अफेअर्सनंतर २०१० मध्ये मनीषा कोईरालाने केले होते नेपाली बिजनेस मॅनसोबत लग्न; दोन वर्षात झाले वेगळे
सुपरस्टार असूनही सनी देओलसोबत काम करायला काजोलने दिला होता नकार
आयूष्यभर भाड्याच्या घरात राहत होत्या प्रसिद्ध अभिनेत्री दिना पाठक; टेलरसोबत केले होते लग्न
‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या लूकवर चाहते फिदा, फोटो व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.