बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या स्टाईल सेन्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. पारंपारिक आणि वेस्टर्न अशा दोन्ही कपड्यांमध्ये ऐश्वर्याचा लूक अप्रतिम दिसतो. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या(Aishwarya Rai) स्टाईलची नेहमीच चर्चा असते. पण अनेकदा बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायला तिच्या कपड्यांमुळे Oops Moment ला बळी पडावे लागले आहे.(aishwarya rai oops moment video viral)
या Oops Moment चा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि पती अभिषेक बच्चन प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. थोड्या वेळाने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि पती अभिषेक बच्चन मनीष मल्होत्राच्या घरातून बाहेर येत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते.
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या Oops Moment चा हा व्हिडिओ जुना आहे. पण सध्या हा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय जेव्हा घरी जाण्यासाठी कारमध्ये बसते, त्यावेळी तिचा ड्रेस थोडा वर येतो. यावेळी काही फोटोग्राफर बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचे फोटो काढत होते.
या फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या Oops Moment चे काही फोटो कैद झाले. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा पती अभिषेक बच्चन देखील त्या ठिकाणी उपस्थित होता. ही सर्व गोष्ट अभिषेक बच्चनने पाहिली. त्यानंतर संतापलेल्या अभिषेक बच्चनने त्या फोटोग्राफरला फोन केला आणि फोटो डिलीट करण्यास सांगितले.
पण त्यापूर्वीच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायची पनामा पेपर्स प्रकरणात ईडीकडून चौकशी झाली होती. तब्बल ६ तास ईडीच्या अधिकाऱ्यांनी अभिनेत्री ऐश्वर्या रायची चौकशी केली होती. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा २०१८ मध्ये अखेरचा चित्रपट आला होता.
‘फन्ने खान’ असे या चित्रपटाचे नाव होते. या चित्रपटात अभिनेता अनिल कपूर आणि राजकुमार राव यांची प्रमुख भूमिका होती. ‘फन्ने खान’ नंतर अद्याप अभिनेत्री ऐश्वर्या रायचा नवीन चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. लवकरच अभिनेत्री ऐश्वर्या रायचा ‘पोनियिन सेल्वन’ हा नवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे बजेट सुमारे ५०० कोटी रुपये आहे.
महत्वाच्या बातम्या :-
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्हायरल होणाऱ्या ‘या’ पत्रावर दिलं उत्तर ; म्हणाले,’99 टक्के संपत्ती ही…’
महाआरतीनंतर वसंत मोरेंनी केली ईद साजरी; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण
नवनीत राणा मुख्यमंत्र्यांविरोधात उचलणार ‘हे’ टोकाचं पाऊल; म्हणाल्या, तुरुंगातील वाईट वागणूकीमुळे…