AIIMS CRE Recruitment 2025 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच AIIMS मार्फत देशभरातील विविध केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती जाहीर करण्यात आली आहे. सामायिक भरती परीक्षा 2025 (CRE 4-2025) अंतर्गत ही भरती होणार असून 1300 पेक्षा जास्त पदे उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची संधी देण्यात आली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 डिसेंबर 2025, सायं. 5 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
ही भरती ग्रुप B आणि C श्रेणीतील विविध प्रशासकीय, तांत्रिक आणि सहाय्यक पदांसाठी आहे. असिस्टंट डायटिशियन, असिस्टंट एडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ज्युनियर एडमिन असिस्टंट, निम्न श्रेणी लिपिक, असिस्टंट इंजिनिअर अशा अनेक पदांसाठी एकत्रितपणे ही मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. देशभरातील पात्र उमेदवारांसाठी या भरतीतून शासकीय आरोग्य संस्थेत स्थिर नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे.
पदांची यादी व संख्या
| पद क्र. |
पदाचे नाव |
पदसंख्या |
| 1 |
| ग्रुप B & C (असिस्टंट डायटिशियन, सिस्टंट एडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ज्युनियर एडमिन असिस्टंट, निम्न श्रेणी लिपिक, असिस्टंट इंजिनिअर आणि इतर पदे) |
|
|
1300+ |
| एकूण पदे : |
|
1300+ |
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी विविध पदांसाठी खालील शैक्षणिक पात्रता ग्राह्य आहे:
(पदनिहाय पात्रता जाहिरातीत तपशीलवार दिलेली आहे.)
वयोमर्यादा
परीक्षा शुल्क
-
General/OBC : ₹3000/-
-
SC/ST/EWS : ₹2400/-
-
PWD : फी नाही
परीक्षेची माहिती
अर्ज प्रक्रिया
-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
-
अधिकृत संकेतस्थळ : aiimsexams.ac.in
-
अर्जाची अंतिम तारीख : 2 डिसेंबर 2025 (सायं. 05:00 PM)
-
भरती जाहिरात (PDF) – येथे क्लिक करा
-
ऑनलाईन अर्ज लिंक – येथे क्लिक करा