हातात पिशवी, डोळ्यांत पाणी! राज कुंद्राची तुरूंगातून बाहेर आल्यानंतरची अवस्था पाहून हादरून जाल

पॉर्नोग्राफी प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अखेर जामीन मिळाला आहे. मुंबई न्यायालयाने शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

राज कुंद्रा याची कसून चौकशी केल्यानंतर 19 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. तब्बल दोन महिने तो तुरुंगात होता. कालच त्याला जामीन मिळाला असून त्याचे तुरुंगातून बाहेर पडतानाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

त्याचे फोटो समोर आले ते पाहून सर्वजण हैराण झाले. कारण या फोटोंमध्ये तो अतिशय बारीक झालेला दिसत आहे. त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू दिसत असून सैल कपडे घातले आहेत. हातात एक प्लास्टिक पिशवी पकडताना दिसून येत आहे.

फोटोमध्ये त्याच्या कपाळावर टिळा दिसत असून तुरुंगातून बाहेर येण्याच्या आधी त्याने देवाचे दर्शन घेतले आहे. राज कुंद्रा ची अशी अवस्था पाहून कोणालाच विश्वास बसत नाहीये. त्याने जिममध्ये घाम गाळून बनवलेली शरीरयष्टी आता राहिली नाही आहे.

यावेळी माध्यमांना उत्तर न देता तो थेट घरी जाण्यासाठी निघाला असल्याचे दिसून येत आहे. राज कुंद्रावर अश्लील चित्रपट बनवणे आणि ते ॲपवर सादर करणे हे गंभीर आरोप करण्यात आले होते. मुंबई क्राईम ब्रांचने मॅजिस्ट्रेट कोर्टात राज कुंद्राविरोधात 1,500 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.

या प्रकरणात राज व्यतिरिक्त आणखी काही लोकांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी शिल्पा शेट्टीची सुद्धा चौकशी केली होती. यावेळी शिल्पा शेट्टीने सांगितले होते की, ती स्वतः खूप व्यस्त असते त्यामुळे तिला तिच्या पतीच्या कामाची कल्पना नाही.

महत्वाच्या बातम्या
‘सुप्रियाताई, किरीट सोमय्यांचे लक्ष सद्या बेनामी संपत्तीवर आहे; ते वांग्याच्या शेतीकडे वळाले तर तुमचे अवघड होईल’
पुण्यातील प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघाती मृत्यु, गोव्यात फिरायला गेले असताना कार खाडीत कोसळली
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा गोव्यातील खाडीत कार कोसळून मृत्यू; पहिला चित्रपट रिलीज होण्याआधीच दुर्दैवी अंत
सोनू सूदच्या कंपनीचे थेट काँग्रेसच्या मंत्र्याशी कनेक्शन, आयकर विभागाच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.