मृत्यूनंतर करोडोंची संपत्ती सोडून गेल्या ‘या’ अभिनेत्री, २ नंबरची होती सर्वात कमी वयाची…

बॉलीवूडमध्ये खुप कमी कलाकार आहे. ज्यांना लवकर यश मिळाले. अनेक अभिनेत्रींनी मेहनत करून कमी वयामध्येच कठोर परिश्रम घेऊन सफलता मिळवली होती. पण हे यश त्यांना जास्त दिवस जगता आले नाही. कारण काही अभिनेत्री अचानक हे जग सोडून गेल्या.

त्या अभिनेत्री त्यांच्या मृत्यूनंतर करोडोंची संपत्ती सोडून गेल्या आहेत. कोणत्या ना कोणत्या दुर्घटनेमुळे या अभिनेत्रीनीं आपला जीव गमावला आहे. पण त्यांना ही इंडस्ट्री कधीच विसरू शकणार आहे. अशीच एक अभिनेत्री म्हणजे जिया खान.

१)जिया खान – जिया खानने बॉलीवूडमध्ये आल्यानंतर खुपच कमी वेळेत खुप जास्त यश मिळवले होते. पहिल्याचं चित्रपटामध्ये तिने सुपरस्टार आमिर खानसोबत काम केले होते. हा चित्रपट होता ‘गजनी’.

‘गजनी’ चित्रपट सुपरहिट झाला होता. त्यानंतर जियाला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. पण हे चित्रपट करण्याअगोदरच जिया खानने आत्महत्या केली. तिच्या अचानक जाण्यामुळे सर्वांना धक्का बसला होता.

असे बोलले जाते की, जिया खानला तिच्या बॉयफ्रेंडने धोका दिला होता. त्यामूळे तिने आत्महत्या हे टोकाचे पाऊल उचलले. मृत्यूनंतर जिया खान १५ ते २० करोडची संपत्ती सोडून गेली आहे.

२)दिव्या भारती – दिव्या भारतीने बॉलीवूडमध्ये डेब्यु केल्यानंतर ती श्रीदेवी आणि माधुरी यांसारख्या अभिनेत्रींना टक्कर देत होती. तिच्या अभिनय कौशल्यामूळे ती खुप वेळात स्टार झाली होती.

दिव्या भारतीचा मृत्यू एका अपघातात झाला होता. तिच्या मृत्यूनंतर लोकांना खुप मोठा धक्का बसला होता. दिव्या भारतीकडे ५० करोडची संपत्ती होती. आत्ता ही सर्व संपत्ती तिच्या कुटुंबाकडे आहे.

३)श्रीदेवी- श्रादेवी  बॉलीवूडच्या पहिल्या लेडी सुपरस्टार आहेत. त्यांनी फक्त बॉलीवूड नाही तर साऊथमध्ये देखील राज्य केले आहे. श्रीदेवी यांनी खुप लहान वयात अभिनयाला सुरुवात केली होती.

८० आणि ९० च्या दशकात बॉलीवूडमध्ये श्रीदेवी यांचा दबदबा होता. अनेक मोठे कलाकार त्यांच्या काम करायला घाबरायचे. कारण त्यांचे स्टारडम सर्वात जास्त होते.

२०१८ मध्ये दुबईत एका अपघातात श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर २४७ करोडची संपत्ती मागे सोडून गेल्या आहेत. ही सर्व संपत्ती त्यांच्या मुली कुशी आणि जान्हवी कपूरला मिळाली.

महत्वाच्या बातम्या –

रियाने दिलेल्या माहितीमध्ये मोठा खुलासा.. समोर आली ‘ए’ लिस्टर नावे..

सुशांत आणि रियाचा ‘तो’ व्हिडीओ झाला व्हायरल; समोर आले ‘ते’ कृत्य

‘युती केली नसती तर विधानसभा निवडणुकीत १५०च्या पुढे गेलो असतो’

चालु संसार मोडल्यानंतर आता दुसऱ्या लग्नाची स्वप्न बघत आहेत बाॅलीवूडचे ‘हे’ स्टार कलाकार

‘या’ अभिनेत्रीने पतीला घटस्फोट दिल्यानंतर बॉयफ्रेंडच्या बाळाला दिला जन्म

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.