सिनेमात आईच्या भुमिका करणाऱ्या ‘या’ हिरोईन्स प्रत्यक्षात आहेत खुपच हॉट आणि ग्लॅमर्स

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार नाव कमवण्यासाठी येतात. दिवसरात्र अनेक कलाकार अभिनेता बनण्यासाठी मुंबईत मेहनत करत असतात. पण खुप कमी लोकांना यात यश मिळते. अभिनय क्षेत्रामध्ये येण्यासाठी कलाकारांना अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्यानंतरच त्यांना यश मिळते.

अनेक वेळा अभिनय क्षेत्रात टिकून राहण्यासाठी कलाकारांना त्यांच्या कामामध्ये अनेक बदलावं करावे लागतात. कधी कधी तर अभिनेत्रींना त्यांचे करिअर वाचवण्यासाठी त्यांच्या पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीच्या भुमिका कराव्या लागतात.

अशा अनेक अभिनेत्री बॉलीवूडमध्ये देखील आहेत. ज्यांनी त्यांच्या वया पेक्षा जास्त मोठी भुमिका निभावली आहे. जाणून घेऊया अशा अभिनेत्रींबद्दल ज्यांनी खुप वयात आईची भुमिका निभावली होती.

१)रिचा चड्डा – रिचा चड्डाने ‘गँग्स ऑफ वासेपुर’ चित्रपटामध्ये आईची भुमिका निभावली होती. या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकिच्या आईच्या भुमिकेत ती दिसली होती. म्हणून तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

कारण रिचा चड्डाने खुप कमी वयात आईची भुमिका केली होती. त्यामुळे तिला सगळ्या आईच्या भुमिकांच्या ऑफर येत होत्या. आईची प्रतिभा तोडण्यासाठी रिचा चड्डाला खुप मेहनत घ्यावी लागली होती.

२)रिमा लागू – रिमा लागूला फिल्मी आई म्हणून सगळीकडे ओळखले जाते. कारण त्यांनी बॉलीवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये आईची भुमिका निभावली होती. त्यांच्या या प्रतिमेला तोडणे खुप अवघड होते.

रिमा लागूने खुपच कमी वयात आईची भुमिका करायला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांना दुसऱ्या भुमिकांच्या ऑफर येणे बंद झाल्या. आईची भुमिका म्हणून त्यांचे करिअर खराब झाले होते. शेवटी त्यांना बॉलीवूडच्या फिल्मी मदर म्हणून ओळखल्या जातात.

३)अमृता सुभाष – ‘गल्ली बॉय’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खुप चांगली कमाई केली होती. या चित्रपटामध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट्टसोबतच अमृता सुभाषने देखील खुप महत्त्वाची भुमिका निभावली होती.

या चित्रपटामध्ये अमृता सुभाषने अतिशय उत्तम पद्धतीने आईची भुमिका साकारली आहे. पण खऱ्या आयुष्यात मात्र अमृताचे वय खुप लहान आहे. अमृताच्या दमदार अभिनयामूळे तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

‘सोनपरी’ मालिकेतील फ्रुटी झाली आहे मोठी; दिसते खुपच सुंदर आणि ग्लॅमर्स पहा फोटो

हॉट आणि ग्लॅमर्स आमिषा पटेलने सांगितले लग्न न करण्यामागचे कारण

मनोजकुमारने डिंपलला मध्यरात्री फोन करून हाॅटेलवर बोलावले; पिसाळलेल्या राजेश खन्नाने काय केले बघा..

…म्हणून विनोद खन्नाने धर्मेंद्रला हॉटेलच्या रूममध्ये बंद केले होते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.