रात्रीच्या वेळी साडी घालून बाहेर पडली तारा; लोकं महणाले, लाज वाटू दे…

बॉलीवूड कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांच्याबद्दल जाणून घेण्यात लोकांना देखील खुप रुची असते. प्रोफेशनल लाईफसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यात देखील लोकांना खुप रुची असते.

अभिनेतेच नाही तर अभिनेत्री देखील खुप जास्त चर्चेत असतात. अभिनेत्री खास करून त्यांच्या कपड्यांमुळे चर्चेमध्ये असतात. त्यांच्या फॅशनबद्दल अनेक वेळा चर्चा होत असतात. तर कधी कधी त्यांना त्यांच्या फॅशनमूळे लोकं खुप ट्रोल देखील करतात.

एखाद्या वेळेस नाही तर अनेक वेळा अभिनेत्रींना त्यांच्या फॅशनमूळे ट्रोल केले जाते. असेच काही बॉलीवूडची नवीन अभिनेत्री तारा सुतारीयाबद्दल झाले होते. ताराला तिच्या साडी लुकमूळे लोकांनी खुप जास्त ट्रोल केले होते. त्यामुळे ती खुप जास्त परेशान झाली होती.

ताराने करणं जोहरच्या ‘स्टूडंट ऑफ द इयर’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त यशस्वी झाला नव्हता. पण ताराला मात्र बॉलीवूडमध्ये ओळख मिळाली होती. तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या.

ताराचा ‘मरजावां’ हा दुसरा चित्रपट होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. त्यासोबतच चित्रपटातील गाणे देखील हिट झाले होते. या चित्रपटासाठी ताराने खुप मेहनत घेतली होती. ताराने तिच्या अभिनयापासून कपड्यांपर्यंत खुप मेहनत घेतली होती.

तिने बॉलीवूडच्या मोठ्या फॅशन डिझायनरकडून कपडे बनवून घेतले होते. एवढी मेहनत करून देखील तारा ट्रोलर्सपासून वाचू शकली नाही. तिला तिच्या एका साडीमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. या गोष्टीमूळे तिला सोशल मीडियावर खुप जास्त ट्रोल केले गेले होते.

चित्रपटाच्या प्रोमोशनवेळी ताराने पिच पिंक कलरची साडी घातली होती. तिच्या या साडीला खुपच सुंदर डिझाइन होती. या साडीसोबत तिने सिम्पल मेकअप केला होता. तर या साडीवर तिने पांढऱ्या कलरचे स्लीवलेस ब्लाउज घातले होते. हिच गोष्ट लोकांना आवडली नाही.

ताराला तिच्या ब्लाउजमूळे खुप जास्त ट्रोल करण्यात आले होते. एक व्यक्ती म्हणाला की, ‘कपडे घालण्याची पद्धत तरी शिकून घ्या.’ तर दुसरा व्यक्ती म्हणाला की, ‘भारतीय पेहराव्याची मस्करी करण्यात येत आहे…लाज वाटू द्या’. या मेसेजवर ताराने काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

महत्वाच्या बातम्या –

‘या’ प्रसिद्ध ठिकाणी हनिमूनसाठी जातात बाॅलीवूड कपल्स; फोटो पाहून थक्क व्हाल

बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रींनी त्यांच्या लग्नात घातले होते सर्वात महाग दागिने; किंमत वाचून थक्क व्हाल

अनुष्का शेट्टी नाही तर ‘या’ अभिनेत्रीसोबत प्रभास करणार आहे लग्न; पहा फोटो

करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत अमिताभ बच्चन; पण त्यांचा भाऊ आजही जगतो हालाकीचे जीवन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.