अभिनेत्री विद्या बालनने सांगीतले बेडरूममधील ‘ते’ सिक्रेट, नवऱ्यासोबत प्रणय..

मुंबई । बोलीवूड अभिनेत्री विद्या बालन तिच्या हॉट अंदाजसाठी प्रसिद्ध आहे. तिचे अनेक चाहते जगभरात आहेत. विद्याने अनेक चित्रपटांमध्ये चांगली भूमिका करून आपले स्थान निर्माण केले आहे. विद्या खऱ्या आयुष्यात खूप साधी आणि मनमिळावू वृत्तीची आहे.

नुकतेच ‘करण जोहर चॅट शो’ मध्ये विद्याने तिच्या वयक्तिक आणि प्रोफेशनल जीवनाबद्दल तिने अनेक गोष्टी सांगितल्या. एक मोठी बाब म्हणजे तिने तिच्या चाहत्यांना काही बेडरूम सीक्रेट देखील सांगितले आहेत.

करणने विचारले, तुला बेडरूममध्ये लाईट चालू ठेवायला आवडते का ?त्यावर विद्या म्हणाली मला अंधुक प्रकाश आवडतो. नंतर बेडरूममध्ये गाणं किंवा मेणबत्ती यामध्ये काय आवडत त्यावर विद्या म्हणाली मला दोन्ही पण आवडत. बेडवर बेडशीट सुद्धा सुती आवडते, असेही ती म्हणाली.

तिला विचारले नवऱ्यासोबत प्रणय केल्यानंतर तुला काय प्यायला आवडत? चॉकलेट, ग्रीन टी का मग आणखी ?? त्याचा प्रश्न संपला की लगेचच विद्या म्हणली मला सगळ्यात आधी पाणी हवे असते. तिने पटपत सर्व प्रश्नांची उत्तरे यावेळी दिली.

यावेळी विद्याने वयक्तिक जीवनाबद्दल सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. तिने काहीही न लपवता सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. विद्याने आतापर्यंत अनेक मोठे चित्रपट केले आहेत. काही वर्षांपूर्वी दर्टी पिक्चरमुळे तिला एक वेगळी ओळख मिळाली.

तसेच विद्याने कहाणी, पा, शकुंतला देवी, तुम्हारी सलू, या चित्रपटात विद्याने उत्कृष्ट भूमिका करून सगळ्यांची बोलती बंद केली होती. सध्या देखील तिच्या हातात अनेक चित्रपट आहेत.

ताज्या बातम्या

बेंजोसोबत ढोलकीच्या तालावर गाणं म्हणणारी ही चिमुकली पाहून छाती गर्वाने फुगेल; पहा व्हिडीओ

अजबंच! ही चित्रपट निर्माती चक्क खाली डोकं वर पाय करुन बसली गाडीत; पहा व्हिडिओ

कोरोनात लाखो कमवलेल्या या ड्रायव्हरचं मार्केटींग बघून बडे मार्केटींग गुरू तोंडात बोट घालतील

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.