७० च्या दशकात जुहू बीचवर नग्न अवस्थेत पळाली होती ‘ही’ अभिनेत्री; नाव वाचून थक्क व्हाल

७० आणि ८० च्या दशकामध्ये भारतात मोबाईल आणि इंटरनेटची सेवा नव्हती. त्यामुळे लोकं फिल्म दुनियेबद्दल जाणून घेण्यासाठी मॅगजीनचा वापर करत होते. ७० च्या दशकात अनेक मॅगजीन खुप प्रसिद्ध होत्या.

पण सिने बिल्झ मॅगजीनवर छापलेल्या एका फोटोने चांगलाच गोंधळ उडवला होता. त्या एका फोटोने मॅगजीनला रातोरात प्रसिद्ध केले होते. तो एक फोटो लोकांच्या चर्चेचा विषय झाला होता. कारण तो फोटो न्यूड होता.

त्या फोटोमूळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. तर काही जणांनी त्या फोटोचे कौतुक केले होते. पण ज्या मॉडेलने हा फोटोशूट केला होता, तिला मात्र काहीही फरक पडला नव्हता. जाणून घेऊया पुर्ण किस्सा.

अनेकदा मॅगजीनमध्ये पुढे जाण्यासाठी स्पर्धा व्हायच्या. अशीच स्पर्धा स्टारडस्ट आणि सिने बल्झ मॅगजीनमध्ये होती. स्टारडस्ट मॅगजीनला मागे टाकण्यासाठी सिने बल्झ मॅगजीनच्या मालकाने एक कल्पना सुचवली.

त्यांनी अभिनेत्रीचा न्यूड फोटोशुट करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने त्याकाळची प्रसिद्ध मॉडेल प्रोतिमा बेदीला विचरणा केली आणि त्यांनी देखील होकार दिला. त्या न्युड फोटोशुट करण्यासाठी तयार झाल्या.

प्रोतिमा बेदीचा फोटोशूट जुहू बीचवर करण्यात आला. पण त्यांना पहिला फोटोशूट आवडला नाही. म्हणून त्यांनी परत एकदा शुट केला. मुंबईच्या रस्त्यावर नग्न अवस्थेत केलेल्या त्या फोटोशुटमूळे खुप मोठा गोंधळ झाला होता.

ज्यावेळी हा फोटो मॅगजीनच्या कव्हर पेजवर छापून आला. त्यावेळी सगळीकडे गोंधळ उडाला. लोकं फोटो पाहून शॉक झाले. कारण न्युड फोटो त्यावेळी खुप मोठी गोष्ट होता. हा फोटो पाहिल्यानंतर लोकं संतापली.

पण मॅगजीन मात्र खुप प्रसिद्ध झाली. रातोरात मॅगजीन पुढे गेली आणि तिचा बिजनेस वाढला. पण लोकांचा राग मात्र कमी झाला नाही. त्यांनी मॅगजीन विरोधात आंदोलन केले. एवढेच नाही तर त्यांनी मॉडेलच्या घरासमोर देखील आंदोलन केले.

त्यावेळी प्रोतिमा बेदीने या सर्व गोष्टीला नकार दिला. त्यांनी हा शुट मी केला नाही असे सांगितले. ह्या फोटोशुटमूळे त्यावेळी खुप गोंधळ झाला होता. कालांतराने हे प्रकरण शांत झाले.

महत्त्वाच्या बातम्या –

निर्मात्याने अंकिता लोखंडेकडे केली नको ती मागणी; तिचे उत्तर ऐकून तुम्हाला गर्व वाटेल

…म्हणून अनिल अंबानीचे स्थळ घेऊन ऐश्वर्या रायच्या घरी गेले होते अमिताभ बच्चन

‘तारक मेहता’ मालिकेतील जिवलग मित्र तारक मेहता आणि जेठालाल खऱ्या आयूष्यात आहेत दुश्मन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.