खळबळजनक! ‘त्या’ कामासाठी अभिनेत्रीने अभिनेत्यासमोर काढला अंगातला शर्ट; व्हिडीओ व्हायरल

टेलिव्हिजनवरचा सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस’ परत एकदा सुरू झाला आहे. हा बिग बॉसचा चौदावा सीजन आहे. गेले अनेक वर्षे बिग बॉस टेलिव्हिजनच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करत आहे. या शोची लोकप्रियता सर्वात अधिक आहे.

बिग बॉसचा चौदावा सीजन सुरू झाल्यापासून बिग बॉसच्या घरात अनेक वादांना सुरुवात झाली आहे. कोरोना काळात बिग बॉसचा नवीन सीजन सुरू झाला आहे. त्यामूळे या वेळेस बिग बॉसमध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहेत.

त्यासोबतच या वेळेसच स्पर्धक देखील तसेच मोठे कलाकार आहेत. बिग बॉसच्या घरात सिनियर आणि ज्युनिअर असे युद्ध सुरू झाले आहे. अनेक कलाकारांच्या मैत्रीची सुरुवात झाली आहे. तर अनेक प्रेम कहाण्या सुरू झाल्या आहेत.

या सगळ्यांसोबतच घरात अनेक टास्कला सुरुवात झाली आहे. नेहमी प्रमाणेच हे टास्क खुप कठीण आहेत. असाच एक टास्क घरातील सिनियर सदस्य सिद्धार्थ शुक्लाने जुनियर सदस्यांना दिला होता.

या टास्कमध्ये घरातील प्रत्येक सदस्याला सिद्धार्थच्या नावाचा टॅटू काढायचा होता. घरातील सर्व सदस्यांनी सिद्धार्थच्या नावाचा टॅटू काढला आहे. अनेकांनी हातावर, पाठीवर, पायांवर सिद्धार्थचे नाव गोंदवून घेतले आहे.

तर एका स्पर्धाकाने टि शर्ट काढत सिद्धार्थचे नाव गोंदवून घेतले आहे. त्यामूळे परत एकदा बिग बॉस शो चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

बिग बॉसच्या घरात स्पर्धक असणाऱ्या या अभिनेत्रीने कॅमेरासमोर टि शर्ट काढत सिद्धार्थचे नाव गोंदवून घेतले आहे. या टास्कमध्ये सिद्धार्थने घरातील सर्व सदस्यांना पास केले आहे. परंतु सारा गुरुपालला मात्र नापास केले आहे.

कारण सर्व सदस्य टास्क पुर्ण करत होते. तेव्हा सारा तिथे उपस्थित नव्हती. त्यामूळे सिद्धार्थला असे वाटले की, साराला या टास्कमध्ये रुची नाही. म्हणून त्याने साराला नापास केले. ती या शोमधून बाहेर जाऊ शकते. सारा सिद्धार्थची खुप चांगली मैत्रीण होती. पण तरीही ती टास्कमध्ये नापास झाली.

महत्त्वाच्या बातम्या –

कंगणाने आता घेतला थेट टाटांशी पंगा; लव्ह जिहादच्या मुद्यावर भिडली

सुशांत प्रकरणात आता रितेश देशमुखची उडी; रियाला दिला उघड पाठिंबा देत म्हणाला..

तुम्हाला माहितीय? भारतातील जातीप्रथा संपवण्यासाठी वाघ बकरी चहा सुरू करण्यात आला होता

वावर एकरभर आणि उत्पन्न लाखांवर; वाचा काय टेक्निक वापरलंय या शेतकऱ्याने

एकेकाळी भीक मागून दिवस काढत होता, आज कमावतोय करोडो; ॲमेझाॅन, वालमार्ट आहेत क्लायंट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.