आजही ‘या’ व्यक्तीच्या नावाचे कुंकू लावतात रेखा

रेखा बॉलीवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री आहेत. आज अनेक नवीन अभिनेत्री असल्या तरी त्यांचे चाहते कमी झाले नाहीत. आजही त्यांचे करोडो चाहते आहेत.

एवढ्या वर्षांनंतरही रेखा यांचे सौंदर्य कमी झाले नाही. त्यांच्या वयासोबत त्यांचे सौंदर्यही वाढत चालले आहे. आज सर्व अभिनेत्रींचे सौंदर्य रेखा यांच्यासमोर फिके आहे. त्यामुळेच त्यांना एव्हरग्रीन रेखाजी असे म्हटले जाते.

आजही रेखा त्यांच्या नजरेने अनेकांना घायाळ करतात. पण खऱ्या आयुष्यात मात्र त्या एकट्याच आहेत. अमिताभ बच्चनवर त्यांचे जीवापाड प्रेम होते. परंतु त्यांनी लग्न केले नाही.

त्यानंतर रेखा यांनी मुखेश अग्रवालसोबत लग्न केले होते. परंतु त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. विषेश म्हणजे आजही रेखा त्यांच्या भांगेमध्ये कुंकू लावतात. पण अनेकांना प्रश्न पडतो की, हे कुंकू नक्की कोणाच्या नावाचे आहे. रेखा कोणावर एवढे जीवापाड प्रेम करतात.

रेखाने या गोष्टीचा खुलासा केला आहे. त्यांनी एका रियालिटी शोमध्ये त्या व्यक्तीबद्दल सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, त्या त्यांच्या पतीच्या नावाने एवढा शृंगार करतात. पण आज ते या जगात नाहीत. रेखाचे त्यांच्यावर जीवापाड प्रेम आहे.

रेखा यांनी सांगितले की, त्यांच्या आईवर त्या सर्वात जास्त प्रेम करतात. त्या लहान असताना त्यांच्या आईने त्यांना मुंबईत जाऊन काम करायला सांगितले होते. पण रेखा खुप लहान होत्या. एवढ्या लहान वयात त्या मुंबईत कशा राहणार हा प्रश्न त्यांना पडला होता. त्यावेळी त्यांच्या आईने त्यांना हिम्मत दिली आणि त्या एवढ्या मोठ्या अभिनेत्री झाल्या.

त्यांच्या आईवर त्यांचे जीवापाड प्रेम आहे. त्यासोबतच रेखा यांना लहान मुले देखील खुप आवडतात. त्यांना देखील एक मुलगा आणि एक मुलगी असल्याचेही त्यांनी सांगितले होते. पण आज ती दोघेही या जगात नाहीत.

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना त्यांचे खरे प्रेम कधीच मिळाले नाही. रेखा देखील त्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांना खरे प्रेम कधीच मिळाले नाही. पण त्यांचे चाहते आजही त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.