रेखाचा त्यांच्या वडीलांनी कधीच मुलगी म्हणून स्वीकार केला नाही; कारण ऐकूण धक्का बसेल

बॉलीवूडच्या सदाबहार अभिनेत्रींमध्ये रेखाचे नाव नेहमीच येते. वयाची ५० वी ओलांडली तर त्या आजही तेवढ्याच सुंदर दिसतात. बॉलीवूडमध्ये येणाऱ्या नवीन अभिनेत्री त्यांच्यासमोर फिक्या पडतात. सुंदरता आणि फिटनेसच्या बाबतीत रेखा सर्वांना मागे टाकतात.

खुप लहान वयातच रेखाने अभिनय क्षेत्रात डेब्यू केला होता. त्यामूळे त्यांना अभिनय क्षेत्रात खुप जास्त अनूभव आहे. मुख्य अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केल्यानंतर अवघ्या काही वर्षांमध्येच रेखाने चांगले यश मिळवले होते.

त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. पण त्यांची जोडी सर्वाधिक पसंत केली गेली ती म्हणजे अमिताभ बच्चनसोबत. या दोघांच्या अफेअरच्या देखील खुप जास्त चर्चा होत्या. अमिताभ आणि रेखाचे लग्न होऊ शकले नाही.

रेखाने पतीच्या निधनानंतर दुसरे लग्न केले नाही. त्या आजही एकट्या राहतात. त्यांच्या कुटूंबात कोणीही नाही. रेखा साऊथ अभिनेत्री पुष्पवल्ली आणि अभिनेते जेमिनी गणेशनच्या कन्या आहेत. दोघांचे लग्न झाले नव्हते. रेखाच्या जन्मानंतर त्यांच्या आई वडीलांनी लग्न केले होते.

असे बोलले जाते की, रेखाचे तिच्या वडीलांशी चांगले संबंध नव्हते. तिच्या वडीलांनी मुलगी म्हणून कधीच तिचा स्वीकार केला नाही. पण तरीही रेखाचे वडीलांवर खुप जास्त प्रेम होते. त्या वडीलांचा खुप जास्त आदर करतात. आजही रेखा त्यांच्या आई वडीलांची आठवण काढून भावूक होतात.

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये रेखाला विचारण्यात आले होते की, त्यांच्या वडीलांनी त्यांचा मुलगी म्हणून कधीही स्वीकार केला नाही. या गोष्टीचा राग त्यांना कधी आला नाही का तुम्हाला या गोष्टीचे वाईट वाटते का

यावर रेखा म्हणाल्या की, मी आज जे काही आहे ते त्यांच्यामूळेच आहे. त्यांनीच मला हे आयूष्य दिले आहे. त्यामूळे आयूष्यभर मी त्यांची आभारी आहे. मी त्यांच्यासोबत जो टाईम घालवला तो खुप खास होता. आज ते या जगात नाहीत. पण मला नेहमीच त्यांची आठवण येते.

महत्वाच्या बातम्या –

८० च्या दशकातील बालकलाकार बेबी गुड्डू आता अशी दिसतेय की डोळ्यांवर विश्वास बसनार नाही

…म्हणून लग्नानंतर श्रीदेवीने अनिल कपूरसोबत रोमॅंटिक चित्रपट करायला दिला होता नकार

…म्हणून लग्नानंतर श्रीदेवीने अनिल कपूरसोबत रोमॅंटिक चित्रपट करायला दिला होता नकार

लहानपणी ‘असे’ दिसत होते ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील कलाकार;; फोटो पाहून ओळखणे आहे मुश्किल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.