..म्हणून इम्रान खान आणि रेखाच्या लग्नाच्या बातम्या सगळीकडे छापून आल्या होत्या

बॉलीवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा आजही तेवढ्याच सुंदर दिसतात. त्यांच्या सुंदरतेचे चर्चे आजही होत असतात. सुंदरता आणि चित्रपटांसोबतच रेखा आणखी एका गोष्टीसाठी खुप प्रसिद्ध आहेत. ती गोष्ट म्हणजे रेखाचे लव्ह अफेअर्स. अमिताभ बच्चनसोबत अनेकांसोबत रेखाचे अफेअर होते.

रेखाचे नाव फक्त अमिताभ बच्चनच नाही तर राज बब्बर, सुनील दत्ता, विनोद मेहरा, किरण कुमार, संजय दत्त आणि अक्षय कुमारसोबत देखील जोडले गेले होते. या यादीत अजून एक नाव होते. ज्याबद्दल खुप लोकांना माहीती आहे. जाणून घेऊया कोण आहे ती व्यक्ति.

ही व्यक्ति दुसरी तिसरी कोणी नसून इम्रान खान आहे. असे बोलले जाते इम्रान खान त्यावेळचे खुप मोठे प्लेबॉय होते. १९८५ मध्ये त्यांचे अफेअर रेखासोबत होते. त्यावेळी दोघांच्या अफेअरच्या खुप जास्त चर्चा झाल्या होत्या. दोघे लग्न करणार असल्याचे बोलले जाऊ लागले होते.

१९८५ मध्ये इम्रान खान रेखाचे प्रेमात पागल झाला होता. खास रेखाला भेटण्यासाठी इम्रान पाकिस्तानमधून भारतात आले होते. ही गोष्ट त्यावेळी चर्चेचा विषय बनली होती. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र पाहिले जाऊ लागले होते.

रेखा आणि इम्रान मुंबईच्या रसत्यावर फिरायचे. समूद्रकिनाऱ्यावर जायचे. त्यामूळे त्यांच्या फोटो देखील चर्चेचा विषय बनले होते. दोघांचे एकमेकांवरचे प्रेम पाहून रेखाच्या आईला वाटत होते की, दोघे लवकरच लग्न करतील. इम्रान खान रेखासाठी योग्य आहेत.

पण ही गोष्ट खरी होऊ शकली नाही. दोघांचे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. दोघे लवकरच वेगळे झाले. त्यानंतर रेखाचे नाव दुसऱ्या अभिनेत्यांसोबत जोडले गेले. तर इम्रान खान देखील बॉलीवूडच्या नवीन अभिनेत्रींकडे आकर्षित होऊ लागला.

महत्वाच्या बातम्या –
‘राज’ चित्रपटातील अभिनेता आज करतो ‘हे’ काम; विश्वास बसणार नाही
काकांनी शम्मी कपूरला दिला होता ‘हा’ मोठा धोका; शेवटपर्यंत विसरले नव्हते शम्मी कपूर
घटस्फोटानंतरही अभिनेत्री पुजा बेदी आहे तब्बल ‘एवढ्या’ करोडची मालकिण; जाणून घ्या..
बोल्ड आणि लव्ह मेकिंग सीनपूर्वी सनी लिओन मागते अभिनेत्यांचे एड्स रिपोर्ट, ‘हे’ आहे कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.