बॉयफ्रेंडपासून गरोदर राहिल्या होत्या ‘या’ बॉलीवूड अभिनेत्री; तरीही नवऱ्याने दिला पत्नीचा दर्जा

फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणे सोपी गोष्ट नाही. तुम्हाला त्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी कधी तर तुम्हाला तुमचे घर देखील सोडावे लागते. अभिनेत्रींसाठी हे करिअर खुप कठिण समजले जाते. पण अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांनी या गोष्टीला चुकीचे ठरवले आहे.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना अभिनेत्री अनेक अडचणींचा सामना करतात. त्या त्यांच्या प्रेम प्रकरणांमूळे देखील नेहमीच चर्चेत राहतात. काही अभिनेत्री लग्नापूर्वीच गर्भवती राहिल्या होत्या. त्यांनी बाळाला जन्म दिला आणि त्यानंतर लग्न केले. जाणून घेऊया अशाच अभिनेत्रींबद्दल.

कोंकणा सेन शर्मा – बॉलीवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या कोंकणाबद्दल सर्वांनाच माहितीच आहे. खुप कमी वेळात कोंकणाने बॉलीवूडमध्ये यश मिळवले. तिने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. बॉलीवूडमध्ये कोंकणा चित्रपटांपेक्षा जास्त तिच्या अफेअर्समूळे चर्चेत असते.

कोंकणाने अभिनेता रणवीर शोरेशी लग्न केले. पण हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. असे बोलले जाते की, लग्नापूर्वी कोकणा एका व्यक्तिला डेट करत होती. त्या व्यक्तिपासून ती गरोदर राहिली. तिने त्या बाळाला जन्म दिला. त्यानंतर तिने अभिनेता रणवीर शोरेशी लग्न केले.

सारिका – साऊथसोबत बॉलीवूडमध्ये आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणारऱ्या सारिका देखील लग्नापूर्वी गरोदर होत्या. सारिका कमल हसनच्या प्रेमात पडल्या होत्या. कमल हसनला सारिकाच्या गरोदरपणाबद्दल माहिती होते. पण त्यांनी काहीह आक्षेप घेतला नाही. दोघांनी लग्न केले.

अमृता अरोरो – मलायका अरोरा सध्या अर्जून कपूरसोबतच्या अफेअरमूळे खुप जास्त चर्चेत आहे. तिच नाही तर तिची बहीण अमृता देखील तिच्या अफेअरच्या बातम्यांमूळे खुप जास्त चर्चेत होती. अनेक अभिनेत्यांसोबत अमृताचे नाव जोडले गेले होते.

अमृताने २००९ मध्ये बिजनेस मॅन शकील लडाकसोबत लग्न केले होते. लग्नापूर्वी अमृता गरोगर होती. पण ज्या व्यक्तिशी तिने लग्न केले. त्याच व्यक्तिच्या बाळाला तिने जन्म दिला होता. लग्नाच्या एवढ्या वर्षांनंतरही ती सुखाने संसार करत आहे.

महत्वाच्या बातम्या –

आपल्या घटस्फोटाबद्दल मुलांना सांगायला घाबरत होता सैफ अली खान; म्हणून त्याने…

शमिता शेट्टीच्या ‘या’ एका चुकीमूळे तिचे करिअर झाले होते फ्लॉप; आज करते पश्चाताप

आईला घाबरुन प्रियंकाने तिच्या बॉयफ्रेंडला कपाटात लपवले होते; आईला समजल्यावर केली होती धुलाई

एवढ्या वर्षांनी पद्मिनी कोल्हापूरेने केला खुलासा; म्हणाली, सेटवर कोणी नसताना ऋषी कपूरने मला…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.