बालकलाकाराचे काम करण्याऱ्या ‘या’ हिरोईनचे नाव वेश्या व्यवसायामध्ये समोर आले होते

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तिला २२ सप्टेंबरपर्यंत  न्यायालयिन कोठडी सुनावण्यात आली आहे. रिया सध्या मुंबईच्या भायखळा जेलमध्ये आहे.

पण रिया चक्रवर्ती जेलमध्ये जाणारी बॉलीवूडची पहिली अभिनेत्री नाही. या अगोदर देखील बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्री जेलमध्ये गेल्या आहेत. या सर्व अभिनेत्री गंभीर गुन्ह्यांसाठी जेलमध्ये गेल्या होत्या.

१)मोनिका बेदी – मोनिका बेदीने बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मोनिका बेदीने तिच्या सौंदर्यामूळे बॉलीवूडमध्ये खुप लवकर प्रसिद्धी मिळवली होती. पण काही दिवसांनी तिच्या आयुष्यात सर्वात मोठे संकट आले.

मोनिका बेदीची भेट अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमसोबत झाली. अबू सालेमसोबत रिलेशनशीपमध्ये असताना मोनिका बेदी जेलमध्ये गेली होती. २००२ मध्ये लिस्टबन शहरातून मोनिका बेदी आणि अबू सालेम या दोघांनाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर मोनिका बेदीला चार वर्षांची शिक्षा झाली होती.

२)प्रेरणा अरोरा – निर्माती प्रेरणा अरोरा देखील जेलमध्ये जाऊन आली आहे. प्रेरणाने पॅडमॅन, टॉयलेट एक प्रेमकथा आणि रुस्तम यांसारख्या चित्रपटांंची निर्मिती केली आहे.

प्रेरणा अरोरावर अनेक कोटींची फसवणूक केल्याचा आरोप होता. त्यासाठी तिला अटक करण्यात आली होती. तिला जवळपास ८ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

३)पायल रोहत्यागी – बॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडेल पायल रोहत्यागी हिने देखील तुरुंगवास भोगला आहे. पायनले सोशल मीडियावर नेहरू आणि गांधी कुटुंबाबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते.

त्यासाठी पायलला अटक करण्यात आली होती. पण काही दिवसांनी तिची जामिनावर सुटका करण्यात आली होती.

४)श्वेता प्रसाद बासू – अभिनेत्री श्वेता प्रसाद बासूने बालकलाकार म्हणून बॉलीवडमध्ये खुप जास्त प्रसिद्धी मिळवली होती. त्यांनतर तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

काही वर्षांपूर्वी श्वेताचे नाव वेश्या व्यवसायामध्ये समोर आले होते. श्वेताला एका हॉटेलमधून अटक करण्यात आली होती. पण काही दिवसांनी श्वेताला या प्रकरणात क्लीन चीट मिळाली.

महत्त्वाच्या बातम्या –

अक्षय कुमारच्या प्रेमात वेडी झाली होती रेखा; अशा प्रकारे करायची जवळ जाण्याचा प्रयत्न

शाहरुख खानची लाडली सुहाना खानच्या फोटोवरून तुमची नजर हटणार नाही

रिया चक्रवर्तीच्या अगोदर ‘या’ अभिनेत्रींनी खाली आहे जेलची हवा

बॉलीवूडच्या ‘या’ स्टार कपलची प्रॉपर्टी ऐकूण तुम्हाला बसेल धक्का

चालु संसार मोडल्यानंतर आता दुसऱ्या लग्नाची स्वप्न बघत आहेत बाॅलीवूडचे ‘हे’ स्टार कलाकार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.