Share

‘मी शाहिद आफ्रिदीसोबत शारीरिक संबंध ठेवायला तयार आहे’, अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ

Shahid-afridi.

पाकिस्तानचा(Pakistan) माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचे(Shahid Afridi) चाहते जगभर आहेत. अलीकडेच शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान क्रिकेट लीगचा(PCL) राजीनामा दिला. आता पाकिस्तान खेळाडू शाहिद आफ्रिदी कधीही क्रिकेट खेळताना दिसणार नाही. यादरम्यान पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीसोबत शारिरीक संबंध ठेवण्याची इच्छा एका अभिनेत्रीने व्यक्त केली आहे.(actress mahika sharma conterversial statement on pakistani player shahid afridi)

या अभिनेत्रीने केलेल्या बोल्ड वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. ‘रामायण’ आणि ‘एफआयआर’ या टीव्ही मालिकांमध्ये काम केलेली भारतीय अभिनेत्री माहिका शर्माने हे वक्तव्य केले आहे. यापूर्वी अभिनेत्री माहिका शर्माने केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. ‘शाहिद आफ्रिदीवर माझं इतकं प्रेम आहे की, मी त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायला तयार आहे’, असे वक्तव्य तिने केलं होतं.

आता पुन्हा एकदा अभिनेत्री माहिका शर्माने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अभिनेत्री माहिका शर्मा म्हणाली की, ‘मला फक्त एवढीच इच्छा आहे की मला शाहिद आफ्रिदीची नर्स बनण्याची संधी मिळावी. कारण या व्हॅलेंटाईन डेला माझ्या पहिल्या क्रशला वेदना होत आहे. त्यामुळे मला खूप दुःख होत आहे’, असे अभिनेत्री माहिका शर्मा म्हणाली.

नुकतेच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी म्हणाला होता की, “गेल्या १५-१६ वर्षांपासून मला पाठीचा त्रास आहे. तरी देखील मी खेळत होतो, पण आता हा त्रास इतका वाढला आहे की त्याचा माझ्या मांडीवर, गुडघ्यावर परिणाम होत आहे.” पाकिस्तानचा खेळाडू शाहिद आफ्रिदी प्रकृतीच्या कारणामुळे क्रिकेट खेळत नाही.

यावेळी माहिका पुढे म्हणाली की, “मला लहानपणापासून शाहिद आफ्रिदी खूप आवडतो. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. शाहिद आफ्रिदी माझ्यासाठी नेहमीच खास आहे. मी त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायला तयार आहे”, असे वक्तव्य अभिनेत्री माहिका शर्मा हीने केले. या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

अभिनेत्री माहिका शर्माने ‘पोलीस फॅक्टरी’, ‘रामायण’ आणि ‘एफआयआर’ सारख्या टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री माहिका शर्माने ‘मिस टीन ईशान्य’ हा भारत सौंदर्य स्पर्धेचा किताबही पटकावला आहे. अभिनेत्री माहिका शर्माने केलेल्या वक्तव्यावर पाकिस्तानी खेळाडू शाहिद आफ्रिदीकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :-
भावासोबत कपडे खरेदी करण्यासाठी गेलेल्या बहिणीचा भयानक अंत, रस्त्यावर आपटून गेला जीव
“महाराष्ट्र आमच्या बापाचा कितीही नामर्दानगी करून पाठीवर वार केलेत तरी शिवसेना घाबरणार नाही”
आनंद महिंद्रांच्या मोठ्या खेळीने टाटा, मारुती सुझुकी, ह्युंदाईला बसणार झटका; वाचा सविस्तर..

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now