धक्कादायक! सुशांतप्रमाणे गळफास घेऊन आणखी एका अभिनेत्रीने केली आत्म.हत्या, जाताना म्हणाली…

मुंबई | चित्रपटसृष्टीला मोठे ग्रहण लागले आहे. एकापाठोपाठ एक धक्कादायक घटनांचे सत्र सुरूच आहे. आता बिग बॉस फेम(कन्नड) अभिनेत्री जयश्री रमैया हिने आत्म.हत्या केली आहे. तीने गळफास लावत स्वत:ला संपवलं आहे. यापुर्वी जयश्रीने फेसबुकवर पोस्ट शेअर करत आत्म.हत्या करणार असल्याचे म्हटले होते.

जयश्री रमैया हिने गेल्या वर्षी जूनमध्येच सोशल मीडियावर आपण आत्म.हत्या करणार असल्याचे लिहले होते. यानंतर अनेक लोक तिच्यापर्यंत पोहचले आणि तिला सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले होते. तेव्हाही ती टोकाच्या नैराश्यात होती.

दरम्यान, तीच्यावर मानसोपचार सुरू होते. पण ती त्यातून पुर्णपणे बाहेर येऊ शकली नाही. त्यावेळी जयश्रीने फेसबुक पोस्ट करत मानसिक स्थिती खराब असल्याची माहिती दिली होती. डिप्रेशन आणि या जगाला ‘क्विट’ करत असल्याचे तिने म्हटले होते. यामुळे चाहत्यांची चिंता व्यक्त केली होती. यानंतर तिने चाहत्यांचे मन राखण्यासाठी आपण ठिक असल्याचे म्हटले होते.

जयश्रीची नैराश्यासोबत सुरू असलेली झुंज अखेर सोमवारी (ता.२५) संपली. तीने सुशांत सिंह राजपूत प्रमाणेच स्वत:ला संपवले आहे. ती ज्या आश्रमात उपचार घेत होती तेथील तिच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली.

यापुर्वी सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू अशाच प्रकारे झाला होता. त्याची चौकशी आणि तपास सुरु आहे. अशात आता ही नवी घटना समोर आली आहे. चित्रपटसृष्टीत अशा घटना का वाढल्या आहेत? कलाकारांना त्यांचा जीव असा का संपवावा लगतोय? त्यांना नैराश्यत जाण्याची वेळ का येतय? यांसारखे प्रश्न पुन्हा एकदा नव्याने निर्माण झाले आहेत. चाहत्यांना त्यांच्या मानातील प्रश्नांचे उत्तर हवे आहे.

महत्वाच्या बातम्या-
अनिल कपूर श्रीदेवीला भेटल्यानंतर सर्वात पहीले त्यांच्या पाया पडायचे; कारण समजले तर तुम्ही थक्क व्हाल
‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील शनायाने केला बिकनी फोटोशूट; पहा फोटो
सहाव्या पत्नीने सोबत झोपण्यास नकार दिला; पठ्ठ्याने सातवी पत्नी आणली
तुम्हाला माहिती आहे का भारताचा तिरंगा कोण तयार करतं; चला तर मग जाणून घेऊया

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.