तब्बू, माधूरीसोबतच जाणून घ्या वयाची पन्नासी पार केलेल्या अभिनेत्रींचे फिटनेस रहस्य

फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकार असे आहेत ज्यांच्याकडे बघून त्यांच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. बॉलीवूडमध्ये अभिनेत्र्यानी ५० वय क्रॉस केले. तरी त्या त्यांच्या फिटनेसमूळे नेहमीच चर्चेच राहतात. त्यांचे फिटनेसच त्यांच्या सौंदर्याचे रहस्य आहे.

बोलायला अभिनेत्री एक एक दोन दोन मुलांच्या आई आहेत. पण त्यांच्याकडे बघून त्यांचे वय ओळखता येत नाही. जसे जसे वय वाढत आहेत तशा तशा अभिनेत्री आणखीनच सुंदर दिसत आहेत. जाणून घेऊया इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्रींबद्दल ज्यांनी वयाची ५० वी क्रॉस केली आहे. पण तरीही त्या फिटनेसच्या बाबतीत मोठ्या मोठ्या अभिनेत्रींना मागे टाकतता.

१ माधूरी दिक्षित – बॉलीवूडची धकधक गर्ल माधूरी दिक्षित काही दिवसांपूर्वीच ५३ वर्षांची झाली आहे. पण माधूरीकडे बघून तिच्या अंदाज लावता येत नाही. आजही माधूरी तेवढीच सुंदर दिसते. जेवढी ती ९० च्या दशकात दिसत होती.

माधूरीने तिच्या फिटनेसमूळे लोकांना वेड लावले आहे. माधूरी दोन मुलांची आई आहे. पण तरीही ती खुपच फिट आहे. ती तिच्या फिटनेसचे श्रेय योगा आणि डायटला देते. ती स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगा आणि डान्स करते. ती रोज न चुकता योगा करते. त्यामूळेच आजही तिचे सौंदर्य आहे.

२ भाग्यश्री – सलमानच्या पहीली हिरोईन म्हणून भाग्यश्रीला ओळखले जाते. ती पहील्या चित्रपटात जेवढी सुंदर दिसत होती. तेवढीच सुंदर आणि फिट ती आजही दिसते. तिच्याकडे बघून तिचे वय कळत नाही. भाग्यश्री भलेही दोन मुलांची आई आहे. पण तरीही तिला फिट राहायला खुप आवडते. ती रोज योगा करते. त्यासोबतच ती डायटवर खास ध्यान देते.

३ तब्बू – तब्बू तिच्या फिटनेसोबतच बोल्ड लुकसाठी देखील ओळखले जाते. ५० वर्षांची तब्बू आजही अविवाहीत आहे. पण तरीही तिने स्वत:ला खुप चांगले फिट ठेवले आहे. याच कारणामूळे आजही दिग्दर्शक तिच्यासोबत काम करायला तयार असतात. ती अजूनही अनेक हिट चित्रपटांची हिस्सा आहे.

४ रेखा – या यादीत रेखाचे नाव नसेल तर ही यादी पुर्ण होणार नाही. ७० वयांची रेखा आजही त्यांच्या सुंदरतेने तरुणांना घायाळ करते. फिट राहण्यासाठी रेखा रोज योगा करतात. त्यासोबतच त्या आपल्या खाण्यावर विशेष लक्ष देतात. त्या बाहेरच कोणतेही फुड खात नाहीत. म्हणून आजही त्या फक्त २५ वर्षांच्या मुलीप्रमाणे फिट आणि सुंदर दिसतात.

महत्वाच्या बातम्या –
सैराटमधील प्रदीप आठवतोय? सध्या काय करतोय बघून आश्चर्यचकीत व्हाल
दिग्दर्शकाने बोल्ड सीन्स कट केल्यामूळे दिग्दर्शकावर भडकली होती अभिनेत्री; नाव वाचून धक्का बसेल
मालिकेसोबत नायरा खऱ्या आयूष्यात देखील आहे करोडोंच्या संपत्तीची मालकिण
…म्हणून चार दिवस मी घरातून बाहेर नव्हते पडले; राधिका आपटेने सांगितला न्युड व्हिडिओचा अनुभव

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.