संजू बाबाला किस करायला घाबरत होती बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री; मग वडीलांनी दिली ट्रेनिंग

पुजा भट्ट १९ वर्षांनंतर अभिनय क्षेत्रात कमबॅक करत आहे. या कमबॅकसाठी ती खुप उत्साही आहे. गेले अनेक वर्ष अभिनय क्षेत्रापासून दुर असणाऱ्या पुजा भट्टने इंडस्ट्रीमध्ये चांगलेच नाव कमवले होते. ९० च्या दशकातील ती यशस्वी अभिनेत्री होती.

पण काही कारणामूळे ती अभिनय क्षेत्रापासून दुर गेली आणि परत येऊ शकली नाही. आत्ता मात्र ती दमदार कमबॅकसाठी सज्ज झाली आहे. एका मुलाखतीमध्ये पुजा भट्टने तिच्या करिअरबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

पुजाने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिचा सर्वात हिट होता तो म्हणजे ‘सडक’. या चित्रपटामध्ये तिने संजय दत्तसोबत काम केले होते. चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. या चित्रपटाने पुजाला स्टार बनवले होते.

पुजा भट्टने सडक चित्रपटामध्ये तिच्या करिअरमधला पहीला किसींग सीन दिला होता. पुजाचे वय त्यावेळी १८ वर्ष होते. त्यामूळे ती या सीनसाठी तयार नव्हती. ती किसींग सीन द्यायला घाबरत होती. अशा परिस्थितीमध्ये वडील महेश भट्टने पुजाची मदत केली होती. त्यांनी तिला साईडला नेऊन समजावून सांगितले.

पुजाने स्वत; या खुलासा केला आहे. ती म्हणाली की, ‘मी खुप घाबरले होते. किसींग सीन द्यायला तयार नव्हते. पण वडीलांनी मला समजून सांगतिले. ते म्हणाले, हे बघ पुजा तु किसींग सीन देताना अश्लील विचार केला. तर तो सीन तुला अश्लील वाटेल. पण जर तु न घाबरता. मासूम पद्धतीने सीन दिला तर तो चांगला होईल’.

वडीलांचे हे शिक्षण पुजाने तिच्या पुर्ण करिअरमध्ये लक्षात ठेवले. फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्या अगोदरपासूनच पुजा संजय दत्तची खुप मोठी फॅन होती. तिने तिच्या रुममध्ये संजय दत्तचे पोस्टर लावले होते. त्यामूळे त्याच्यासोबत किसींग सीन शुट करण्यासाठी पुजाला भीती वाटत होती.

पण शेवटी वडीलांच्या सांगण्याप्रमाणे तिने हा सीन शुट केला आणि तो यशस्वी झाला. १९ वर्षांनंतर पुजा कमबॅक करत आहे. ती तिच्या कमबॅकसाठी खुप उत्साही आहे. या चित्रपटामध्ये पुजासोबत अमृता सुभाष आणि सुहाना गोस्वामी देखील दिसणार आहेत.

महत्वाच्या बातम्या  –

जाणून घ्या आज काय करतात अभिनेते विनोद मेहराची मुलं?

आई झाल्यानंतर ‘तारक मेहता’मधील रिटा रिपोटरने पोस्ट केले बिकनीतील फोटो; फोटोसोबत दिला खास संदेश

प्रियंका चोप्राने ट्रान्सपरंट ड्रेस घालून उडवली चाहत्यांची झोप; पहा फोटो

काय सांगता! एकाच वेळी दोघींना डेट करत होते बिहारी बाबू शत्रुघ्न सिन्हा; बघा कोण होत्या ‘त्या’ दोघी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.