स्टेजवर रॅम्प वॉक करताना oops मुव्हमेंटच्या शिकार झाल्या अभिनेत्री; एकतर स्टेजवरच पडली

बॉलीवूड अभिनेत्री चित्रपटांमध्ये ग्लॅमरस दिसतात. पण त्यासोबतच त्या खऱ्या आयुष्यात देखील नेहमीच तेवढ्या ग्लॅमरस दिसतात. अजून एका ठिकाणी अभिनेत्रींचा ग्लॅमरस लुक पाहायला मिळतो. ते म्हणजे रॅम्प वॉक. तिथे सगळ्या अभिनेत्रींचे ग्लॅमरस लुक दिसतात.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक वेळा फॅशन शोचे आयोजन करण्यात येत. यामध्ये इंडस्ट्रीतील मोठे मोठे कलाकार सहभाग घेतात. बॉलीवूड अभिनेत्री देखील फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करताना दिसतात.

पण कधी कधी हे रॅम्प वॉक त्यांना खूप महागात पडतात. कारण अभिनेत्री अनेकदा रॅम्प वॉकवर पडतात. तर कधी त्यांना वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत त्या अभिनेत्री ज्या रॅम्प वॉक करताना पडल्या.

१ पुनम ढिल्लो – १६ व्या वर्षी अभिनय क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या पुनम ढिल्लोने अनेकांना वेड लावले होते. आज त्या अभिनयापासून दुर असल्या तरी अनेक अवॉर्ड शो आणि फॅशन शोमध्ये दिसत असतात. त्यांनी बॉलीवूडमध्ये कमबॅक केला आहे.

काही वर्षांपूर्वी बॉलीवूडमध्ये कमबॅक करण्यापूर्वी पुनम ढिल्लो एका फॅशन शोमध्ये आल्या होत्या. या शोमध्ये वॉक करत असताना त्यांचा तोल गेला आणि त्या रॅम्पवर पडल्या. पण तरीही त्यांनी न घाबरता या परिस्थितीशी सामना केला आणि परत एकदा रॅम्प वॉक केला.

२ कंगना राणावत – ‘फॅशन’ चित्रपटात कंगनाला रॅम्प वॉक करताना अनेकांनी पाहिले आहे. पण तोच वॉक कंगना खऱ्या आयुष्यात करायला गेली तेव्हा मात्र तिला ते जमले नाही. रॅम्प वॉक करताना तिला चालता येत नव्हते. ती अडकत अडकत चालत होती.

३ यामी गौतम – अभिनेत्री यामी गौतमला देखील रॅम्प वॉक करताना अडचणींचा सामना करावा लागला होता. यामीने मोठा डिझायनर गाऊन घातला होता. ज्यात ती पडता पडता वाचली होती. तिने वेळीच स्वतःला आवरले आणि रॅम्प वॉक पुर्ण केला.

४ सुष्मिता सेन – मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनने देखील या गोष्टीचा सामना केला होता. एका फॅशन शो दरम्यान सुष्मिताने ब्लॅक कलरचा मोठा गाऊन परिधान केला होता. वॉक करत असताना हा गाऊन
सुष्मिताच्या पायात अडकत होता. ज्यामुळे तिला चालताना अडचण येत होती. पण तिने अतिशय उत्तम पद्धतीने परिस्थिती हाताळली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

पती आशुतोष भाकरेच्या आत्महत्येनंतर वर्षभराने अभिनेत्री मयुरी देशमुखने सोडले मौन; म्हणाली…

‘तुझ्यात जीव रंगला’मधील अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपूडा; फोटो पाहून तुम्हाला बसेल धक्का

मनोज बाजपेयीचे झाले आहेत दोन लग्न; दुसरी बायको आहे प्रसिद्ध अभिनेत्री

अक्षय कुमार होता काजोलचा पहीला क्रश; पार्टीमध्ये त्याला शोधत बसायची अभिनेत्री

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.