विनोद खन्नासोबत रोमँटिक सीन द्यायला घाबरायच्या अभिनेत्री; कारण ऐकून धक्का बसेल

७० आणि ८० च्या दशकातील सर्वात हँडसम अभिनेते म्हणून विनोद खन्नाला ओळखले जाते. त्यांच्या दमदार व्यक्तीमत्वावर सामन्य मुलीचं काय तर बॉलीवूड अभिनेत्री देखील फिदा होत्या. त्यांचे लुक पाहून तरुणींची झोप उडायची.

बॉलीवूडची प्रत्येक अभिनेत्री त्यांच्यासोबत काम करायला तयार व्हायची. पण अभिनेत्रींना जर विनोद खन्नासोबत रोमँटिक सीन द्यायला सांगितला. तर मग मात्र अडचण निर्माण व्हायची. कोणतीही अभिनेत्री त्यांच्यासोबत रोमान्स करायला तयार व्हायची नाही.

कारण फिल्म इंडस्ट्रीमध्ये विनोद खन्नाची इमेजच काही तशी झाली होती. बोलले जायचे की, रोमँटिक सीन देताना विनोद खन्नाचा संयम तुटायचा. ते अभिनय करत आहोत हे विसरून जायचे आणि अभिनेत्रींसोबत किसिंग सीन द्यायचे.

माधुरी दीक्षित आणि डिंपल कपाडियाने या गोष्टीचा चांगलाच अनुभव घेतला होता. त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीतील प्रत्येक अभिनेत्री त्यांच्यासोबत रोमँटिक सीन द्यायला नकार द्यायची.

प्रेम धरम चित्रपटात डिंपल आणि विनोद खन्नाच्या जोडीला एकत्र कास्ट करण्यात आले होते. चित्रपटात दोघांवर एक रोमँटिक सीन चित्रित होणार होता. हा सीन शूट करून झाल्यानंतर दिग्दर्शकांनी कट बोलले. पण ही गोष्ट विनोद खन्नाला ऐकायला आली नाही. त्यामुळे ते डिंपलला सोडत नव्हते.

शेवटी दिग्दर्शक विनोद खन्नाच्या जवळ आले आणि कट बोलले. तेव्हा कुठे विनोद खन्ना शुद्धीवर आले. पण यामुळे डिंपल कपाडिया मात्र खुप दुखी झाली होती. त्यासाठी दिग्दर्शकांना त्यांची माफी मागावी लागली होती.

असाच काही किस्सा माधुरी दीक्षितसोबत पण झाला होता. माधुरीसोबत किसिंग देताना विनोद खन्ना परत त्यांचा संयम गमावून बसले. कट बोलल्यानंतर देखील ते माधुरीला किस करत राहिले. त्यामुळे माधुरी देखील खुप दुखी झाली होती.

विनोद खन्नाचे हे किस्से बॉलीवूडमध्ये खुप प्रसिद्ध होते. त्यांच्या या सवयीमुळे अभिनेत्री त्यांच्यासोबत रोमँटिक सीन द्यायला सरळ नकार द्यायच्या. अभिनेत्री दिग्दर्शकांना चित्रपटातील रोमँटिक सीन काढून टाकायला सांगायच्या.

महत्वाच्या बातम्या –

बॉलीवूडमधील लोकप्रिय नदीम-श्रवण जोडीतील संगीतकार श्रवण राठोड यांचे कोरोनामुळे निधन
सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या कॉमेडियन सुनील ग्रोवरच्या पत्नीच्या फोटो; दिसते खुपच सुंदर
किशोर नांदलस्कर यांचा मृत्युपुर्वीचा व्हिडिओ व्हायरल; त्यांच्या चेहरेवरचे हास्य पाहून तुमचेही डोळे पाणावतील
‘बॉबी’ चित्रपटासाठी ऋषी कपूरला अवॉर्ड भेटला नव्हता तर त्यांनी तो खरेदी केला होता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.