Share

बोल्ड सीन्समध्ये मर्यादा ओलांडणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने शेअर केले तुफान मादक फोटो, चाहते झाले पागल

अभिनेत्री

मल्लिका शेरावत ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड अभिनेत्री आहे. आजकाल ती क्वचितच पडद्यावर दिसते पण ती आपल्या अदांनी सोशल मीडियावर आग लावत असते. आता मल्लिकाचे काही नवे फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत, ज्यांना पाहून चाहत्यांना नशा चढली आहे.(actress-crossing-boundaries-in-bold-scenes)

मल्लिका शेरावतने इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे हॉट फोटो शेअर केले आहेत ज्यात ती बिकिनीमध्ये दिसत आहे. तिने तिची स्लिम फिगर उत्तम प्रकारे दाखवली आहे. मल्लिकाने कॅमेऱ्यासमोर अशा पोज दिल्या आहेत ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. चाहत्यांच्या नजरा तिच्या फिटनेसवर खिळल्या आहेत.

अभिनेत्री मल्लिका शेरावतचे फोटो प्रचंड लाइक आणि शेअर केले जात आहेत. कमेंट सेक्शनमध्ये एका यूजरने लिहिले, सेक्सी मॉडेल लूक. आणखी एका युजरने त्याच्या ‘मर्डर’ चित्रपटातील ‘कहो ना कहो तो ये आखें बोलती है’ हे गाणे लिहिले आहे. त्याचबरोबर अनेक यूजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये मल्लिकाच्या फिटनेसचे कौतुक केले आहे.

https://www.instagram.com/tv/CZTY5-iJVUZ/?utm_source=ig_web_copy_link

मल्लिका शेरावत ही फिटनेस फ्रीक अभिनेत्री आहे हे सर्वज्ञात आहे. ती स्वत:ला फिट ठेवण्यासाठी रोजचे वर्कआउट आणि स्पेशल डाएट फॉलो करते. अलीकडेच मल्लिकाने तिचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत ज्यात ती हॉट योगा करताना दिसत आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलयच झाल तर, मल्लिका शेरावत शेवटची २०१९ मध्ये ‘बू सबकी फतेगी’ मध्ये दिसली होती. फरहाद सामजी दिग्दर्शित हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट होता. मल्लिका लवकरच साऊथ फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. ती ‘नागमती’ या पिरियड-ड्रामा चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now