‘या’ अभिनेत्रीने पार केल्या बोल्डनेसच्या सगळ्या सीमा; शेअर केले बाथरुममधले फोटो

फाल्गूनी पाठकच्या गाण्यांची खुप जास्त क्रेझ होती. त्यांच्या गाण्यातून अनेक नव्या चेहऱ्यांना ओळख मिळाली होती. अशीच एक अभिनेत्री म्हणजे रिया सेन. फाल्गूनी पाठकच्या ‘याद पिया की आने लगी’ गाण्यातून रिया सेनला रातोरात स्टारडम मिळाले होते.

सध्या ती चित्रपटांमध्ये दिसत नाही. पण ती नेहमीच लाइमलाईटमध्ये असते. रिया सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते. सोशल मिडीयावर रियाचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामूळे ती रोज नवनवीन फोटो आणि व्हीडीओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.

रिया सेन तिच्या कुटूंबातील तिसरी पिढी आहे जी अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. रियाच्या अगोदर तिची आई मुनमून सेन आणि आजी सुचित्रा सेन अभिनय क्षेत्राशी जोडलेल्या होत्या. रियाने १९९१ मध्ये रिलीज झालेल्या ‘विषकन्या’ चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून काम केले होते.

त्यानंतर वयाच्या १६ वर्षी रियाने फाल्गूनी पाठकच्या याद पिया की आने लगी या अल्बममध्ये काम केले. या गाण्यामूळे रिया रातोरात स्टार झाली होती. तिला घराघरात ओळख निर्माण झाली होती. या गाण्यामूळे रियाला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या.

रियाने २००० मध्ये ‘स्टाईल’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले होते. त्यानंतर रियाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण तिचे सर्व चित्रपट मल्टी स्टारर होते. त्यामूळे तिला अभिनेत्री खास ओळख मिळू शकली नाही. रियाने झंकार बीट्स, स्टाईल, शादी नं १, लव यू हमेशा अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

पण रियाला अभिनय क्षेत्रात खास मिळाले नाही. पण रियाचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. रियाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये चित्रपटांमध्ये अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. त्यामूळे ती अनेक वेळा लोकांसाठी चर्चेचा विषय बनली होती. एवढेच नाही तर रिया तिच्या लव्ह लाईफमूळे देखील खुप चर्चेत होती.

करिअरच्या सुरुवातीला रिया तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त अफेअरमूळे चर्चेत होती. रिया अभिनेता अस्मित पटेलला डेट करत होती. त्यामूळे सगळीकडे दोघांच्या अफेअरच्या बातम्या होत्या. या कालावधीमध्ये रिया आणि अस्मितचा एक पर्सनल व्हिडीओ लीक झाला.

या व्हिडीओने बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली होती. हा रिया आणि अस्मितचा किसींगचा व्हिडीओ होता. त्यामूळे इंडस्ट्रीमध्ये गोंधळ सुरु होता. व्हिडीओ लीक झाल्यानंतर रिया अनेक दिवस इंडस्ट्रीतून गायब झाली होती. त्यामूळे तिच्या करिअरवर फरक पडला होता.

रियाला बॉलीवूडमध्ये काम मिळणे बंद झाले होते. त्यामूळे तिने दुसऱ्या भाषेतील चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. रियाने तमिळ, तेलगू, कन्नड अशा चित्रपटांमध्ये काम केले. अनेक दिवस रिया क्रिकेटर युवराज सिंगला डेट करत होती. पण हे नातं जास्त काळ टिकू शकले नाही.

२०१७ मध्ये रियाने शिवम तिवारीसोबत लग्न केले. अनेक वर्ष ते दोघे एकमेकांना डेट करत होते. २०१७ मध्ये रियाने वेबसीरिजमध्ये डेब्यू केला. आज ती फिल्म इंडस्ट्रीपासून लांब आहे. पण मॉडेलिंगमध्ये ती प्रसिद्ध चेहरा आहे. ती तिच्या सोशल मिडीया आकाऊंटवर अनेक फोटो शेअर करत असते.

महत्वाच्या बातम्या –

वडीलांनी दिलेला ‘तो’ सल्ला मी आजही लक्षात ठेवलाय; खिलाडी अक्षयकुमारने दिली कबुली

नक्की कोण आहे हनीमूनचे फोटो व्हायरल झालेली ‘ही’ अभिनेत्री?

नवाब सैफ अली खानच्या बायकोचे होते ‘एवढ्या’ लोकांसोबत अफेअर

एकाच घरातील सुना असत्या जान्हवी आणि सारा; पण श्रीदेवीमूळे होऊ शकले नाही दोघींचे लग्न

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.