Share

आलिया भट्टने मुद्दाम खाली सरकवली खांद्यावरची ओढणी, पुन्हा पुन्हा दाखवली डिप नेक, पहा व्हिडीओ

alia bhatt

आलिया भट्ट(Alia Bhatt) सध्या तिच्या आगामी ‘गंगूबाई काठियावाडी'(Gangubai Kathiavadi) चित्रपटामुळे चर्चेत आहे. दररोज आलिया भट्टचे नवनवीन लूक सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. पण या सगळ्यामध्ये अभिनेत्री आलिया भट्टचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर(Social Media) व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. लाईव्ह शोमध्ये अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या सलवार सूटचा दुपट्टा सरकवला आहे.(actress alia bhatt viral video)

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. दरम्यान, अलीकडेच तिच्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर बोलबाला केला आहे. आलियाची ही कृती पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच खूप लोकप्रिय झाला आहे. या व्हिडिओला लोक खूप शेअर करत आहेत.

या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आलियाने अनारकली सूट परिधान केला आहे. पोनी टेल आणि स्टेटमेंट इअररिंग्स तिचा लूक पूर्ण करत आहेत. आलियाच्या या लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे. मात्र यादरम्यान एका कृतीने लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरवात केली आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आलिया मुद्दाम तिच्या खांद्यावरून चुन्नी सरकवताना दिसत आहे.

https://www.instagram.com/reel/CaRisrVJcYQ/?utm_source=ig_embed&ig_rid=9a1e7c0e-47df-489e-be48-71d736f36eff

तिच्या या कृतींमुळे लोक तिला ट्रोल करत आहेत. अभिनेत्री आलिया भट्टचा हा व्हिडिओ दोन महिन्यांपूर्वीचा असला तरी आता चर्चेत आला आहे. आलिया जेव्हा पॅन इंडिया चित्रपट ‘RRR’ च्या प्रमोशनसाठी प्रसिद्ध टीव्ही शो ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये पोहोचली होती त्यावेळचा हा व्हिडिओ आहे. यावेळी तिच्यासोबत साऊथ सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर देखील उपस्थित होते.

त्यावेळी ‘आरआरआर’ चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौलीही त्यांच्यासोबत सामील झाले. आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याशिवाय अभिनेत्री आलिया भट्टचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

‘RRR’, ‘ब्रह्मास्त्र’, ‘रॉकी आणि राणीची प्रेमकथा’ या आगामी चित्रपटांमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट अभिनय करताना दिसणार आहे. प्रेक्षक या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. आलिया भट्टचा आगामी चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ रिलीजपूर्वीच वादात सापडला आहे. आता गंगूबाईचे कुटुंबीय या चित्रपटाला विरोध करत आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
रशिया-युक्रेन युद्धाचा शेतकऱ्यांना झाला फायदा, सोयाबीनच्या भावात तब्बल ‘एवढ्या’ रुपयांनी वाढ
विक्रम वेदा चित्रपटातील सैफचा फर्स्ट लुक पाहून घायाळ झाली करिना कपूर; म्हणाली, माझा नवरा..
मुंबईत फिरतो, तेव्हा अर्धी मुंबई हिंदीत बोलते; संजय राऊतांनी सांगितलं उत्तर प्रदेशसोबतचं वेगळं नातं

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now