इनकम टॅक्स वाचवण्यासाठी बॉलीवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने स्वत: ला वेश्या घोषित केले होते

तापसी पन्नू आणि अनूराग कश्यपच्या घरी पडलेल्या इनकम टॅक्स रेडमूळे बॉलीवूड परत एकदा चर्चेत आले आहे. बोलले जात आहे दोघांनी ६७५ करोडची हेराफेरी केली आहे. इनकम टॅक्सची रेड पडल्यानंतर बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

इनकम टॅक्स वाचवण्यासाठी बॉलीवूड कलाकार काहीही करु शकतात. अभिनेत्री माला सिन्हाने देखील एकदा असेच काही केले होते. त्यामूळे सगळ्या इंडस्ट्रीला धक्का बसला होता. त्यांनी इनकम टॅक्स वाचवण्यासाठी स्वत ला वेश्या घोषित केले होते.

माला सिन्हा बॉलीवूडच्या यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यामूळे त्यांना इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणले जाते. एवढ्या वर्षांनी देखील त्यांचा चाहता वर्ग खुप मोठा आहे.

एका दिवशी माला सिन्हा यांच्या घरी इनकम टॅक्सची रेड पडली होती. या रेडमध्ये अधिकाऱ्यांना १२ लाख रुपयांची रोख रक्कम मिळाली होती. त्यावेळी १२ लाख रुपये खुप मोठी रक्कम होती. त्यामूळे सर्वांना धक्का बसला होता.

माला सिन्हाचे वडील रॉबर्ट सिन्हाला ही रक्कम जाऊ द्यायची नव्हती. कारण एवढी मोठी रक्कम कमवण्यासाठी अनेक वर्ष जोतात. त्यामूळे त्यांनी ही रक्कम परत मिळवण्यासाठी कोर्टात केस टाकली होती. कोर्टामध्ये अनेक दिवस ही केस सुरु होती.

ज्यावेळी कोर्टाने माला सिन्हाच्या वडीलांना या पैशांबद्दल विचारले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, ‘हे पैसे माझ्या मुलीने अभिनय क्षेत्रातून कमवले आहेत’. त्या काळात अभिनयातून एवढा पैसा कमवणे शक्य नव्हता. कारण त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये एवढा जास्त पैसा नव्हता.

त्यामूळे कोर्टाने मालाला हे पैसे वाचवण्याची एक संधी दिली. त्यांनी मालाला सांगितले की, हे पैसे तुम्ही अभिनयातून नाही तर दुसऱ्या वैयक्तिक कामांमधून म्हणजेच वैश्या व्यवसायातून कमवले आहेते. असं कोर्टासमोर स्वीकार करा. हे ऐकल्यानंतर माला थक्क झाल्या होत्या.

त्यांनी कोर्टाकडे ह्या गोष्टीचा विचार करण्यासाठी वेळ मागितला. सर्वांना वाटले की, माला या गोष्टीचा स्वीकार करणार नाहीत. त्या स्वत च्या प्रतिमेला जपतील आणि पैशांना महत्व देणार नाही. पण माला सिन्हाच्या उत्तराने सर्वांना धक्का बसला होती.

त्यांनी पैसे वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला होता. पण त्यांच्य चाहत्यांना हा निर्णय पटला नव्हता. त्यांनी कोर्टात स्वीकार केले की, ‘हा मी वेश्या व्यवसाय करुन हा पैसा कमवला होता’. त्यांच्या या उत्तराने त्यांना पैसे परत मिळाले होते. पण त्यांची प्रतिमा मात्र खुप खराब झाली होती.

महत्वाच्या बातम्या –

जेठालालच्या मुलीला पाहून चाहते झाले पागल; सुंदरतेमध्ये देते बॉलीवूड अभिनेत्रींना टक्कर

बॉलीवूडची फ्लॉप हिरोईन ते गुगल हेड; वाचा अभिनेत्री मयूरी कांगोचा थक्क करणारा प्रवास

मालदिवच्या समुद्रकिनाऱ्यावर साराचा जलवा; लुकने केले चाहत्यांना घायाळ

जाणून घ्या ‘अँखियों के झरोखों से’ गाण्यातील अभिनेत्री आज काय करते ?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.