दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन(Allu Arjun) ‘पुष्पा- द राइझ'(Pushpa- The Rise) या चित्रपटामुळे भारतात(India) फार लोकप्रिय झाला आहे. ‘पुष्पा- द राइझ’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात काम करण्यासाठी अभिनेता अल्लू अर्जुनने ५० कोटी रुपये मानधन घेतले होते.(actor allu arjun follow wife sneha reddy on instgram)
आज अभिनेता अल्लू अर्जुनची ओळख केवळ साऊथ सिनेमांपुरती मर्यादित राहिली नाही. तर बॅक टू बॅक हिट्स देऊन तो जगभरात सुपरस्टार बनला आहे. अभिनेता अल्लू अर्जुनाच्या पुष्पा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत २०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटामुळे अल्लू अर्जुनची लोकप्रियता अनेक पटींनी वाढली आहे.
या चित्रपटानंतर अल्लू अर्जुनचे इंस्टाग्राम फॉलोअर्स देखील वाढले आहेत. अभिनेता अल्लू अर्जुनला सोशल मीडियावर १६.८ दशलक्ष लोक फॉलो करत आहेत. पण अभिनेता अल्लू अर्जुन सोशल मीडियावर फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करतो. ही व्यक्ती दुसरी- तिसरी कोणी नसून अभिनेता अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी आहे.
अभिनेता अल्लू अर्जुन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. अभिनेता अल्लू अर्जुनला इंस्टाग्रामवर १६.८ दशलक्ष फॉलोवर्स आहेत. त्याच्या प्रत्येक पोस्टला त्याचे चाहते लाईक करत असतात. पण अभिनेता अल्लू अर्जुन हा इंस्टाग्रामवर फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करतो. ती व्यक्ती म्हणजे त्याची पत्नी स्नेहा रेड्डी.
याव्यतिरिक्त अभिनेता अल्लू अर्जुन कोणालाही फॉलो करत नाही. अभिनेता अल्लू अर्जुन सोशल मीडियावर अनेकदा व्हिडिओ शेअर करत असतो. अभिनेता अल्लू अर्जुन त्याची पत्नी स्नेहासोबतचे फोटो आणि व्हिडिओ तो इंस्टाग्रामवर शेअर करतो. तो त्याच्या मुलीचे म्हणजेच अरहाचे देखील फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असतो.
अभिनेता अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी देखील सोशल मीडियावर आहे. अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा बर्याचदा मुलगी अरहाचे क्यूट व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करताना दिसते. अभिनेता अल्लू अर्जुनने २०११ मध्ये स्नेहा रेड्डीसोबत लग्नगाठ बांधली. त्यावेळी या लग्न समारंभासाठी जवळपास १०० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची चर्चा होती.
महत्वाच्या बातम्या :-
केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मोठा धक्का! कुडाळ नगरपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात
राखी सावंतने दिले कंगनाला खुले आव्हान, सलमान भाईमध्ये खुप दम आहे, तुझ्यात जर असेल तर..
Valentine’s Day 2022: बॉलिवूडचे हे कपल्स झाले रोमॅंटिंक, फोटो शेअर करत पार्टनरबद्दल म्हणाले..