चालु संसार मोडल्यानंतर आता दुसऱ्या लग्नाची स्वप्न बघत आहेत बाॅलीवूडचे ‘हे’ स्टार कलाकार

बॉलीवूडमध्ये अनेक जोड्या रोज बनतात आणि रोज तुटतात. पण काही जोड्या मात्र लग्नाच्या अनेक वर्षांनंतर तुटतात आणि तो सर्वात मोठा धक्का असतो. बॉलीवूडमध्ये असे अनेक कपल आहेत ज्यांनी प्रेमविवाह केला आहे. पण लग्नाच्या काही वर्षानंतर ते वेगळे झाले.

एकच नाही तर असे कपल आहेत ज्यांनी लग्नाच्या काही वर्षांनंतर घटस्फोट घेतला आहे. पण घटस्फोटनंतर ते परत एकदा दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडले आहेत. एवढेच नाही तर ते आत्ता दुसऱ्यांदा लग्न देखील करणार आहेत.

जाणून घेऊया बॉलीवूडच्या अशा कलाकारांनाबद्दल जे घटस्फोटानंतर दुसऱ्यांदा लग्नाचा विचार करणार आहेत.

२)मलायका अरोरा – हॉट अँड ब्युटीफुल मलायका अरोराने १९९८ मध्ये सलमान खानचा भाऊ आरबाज खानसोबत लग्न केले होते. पण या दोघांनी २०१६ मध्ये घटस्फोट घेतला आणि हे दोघे वेगळे झाले.

या दोघांच्या घटस्फोटामूळे अनेकांना धक्का बसला होता. पण शेवटी हे दोघे वेगळे झाले. घटस्फोटानंतर मलायकाचे नाव अभिनेता अर्जुन कपूरसोबत जोडण्यात आले. हे दोघे लवकरच लग्न करणार आहेत.

२)अर्जुन रामपाल – अर्जुन रामपाल आणि मेहर जेसीय या दोघांचा घटस्फोट बॉलीवूडसाठी मोठा धक्का होता. कारण बॉलीवूडच्या सर्वात पावरफुल कपलमध्ये या दोघांचे नाव यायचे.

अर्जुन आणि मेहरला दोन मुले आहेत. पण २०१८ मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर अर्जुन रामपालने गॅब्रिएलासोबत लिव्ह इन रेलशनशीपमध्ये राहण्यास सुरुवात केली. लवकर हे दोघे लग्नच्या बंधनात अडकणार आहेत.

३)कलकी – बॉलीवूडच्या सर्वात प्रसिद्ध जोडीमध्ये कलकी आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचे नाव येते. पण या दोघांनी लग्नाच्या काही वर्षांनंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

घटस्फोटानंतर कलकी गई हर्षबर्गसोबत रिलेशनमध्ये आहे. एवढेच नाही तर कलकी हर्षच्या बाळाची आई झाली आहे. परंतु या दोघांनी अजून लग्न केले नाही. पण हे दोघे लवकरच लग्न करू शकतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.