‘या’ बॉलीवूड कलाकारांच्या मुलांनी आत्तापर्यंत त्यांचे चित्रपट कधीच पाहिले नाहीत कारण…

बॉलीवूड ही जगातील सर्वात मोठ्या सर्वात मोठ्या फिल्म इंडस्ट्री आहे. इथे दर वर्षी हजार पेक्षा जास्त चित्रपट बनतात. ते सगळे चित्रपट जगभर पाहिले जातात. म्हणून बॉलीवूडचे कलाकार देखील भारतासोबत बाहेर देशातही प्रसिद्ध आहेत.

बॉलीवूड कलाकारांचे चित्रपट पाहण्यासाठी लोकं तरसत असतात. अशा परिस्थितीमध्ये जर कोणी तुम्हाला सांगितले की, याच बॉलीवूड कलाकारांची मुलं त्यांचे चित्रपट पाहत नाहीत. तर मग तुम्हाला धक्का बसेल. पण ही गोष्ट खरी आहे.

बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत. ज्यांची मुलं त्यांचे चित्रपट पाहणे पसंत करत नाहीत. त्यांनी स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे. यामागे अनेक कारणे आहेत. जाणून घेऊया कोण आहेत ते कलाकार ज्यांची मुलं त्यांचे चित्रपट पाहत नाहीत.

काजोल – काजलचे मुलं देखील कधीच तिचे चित्रपट पाहत नाहीत. न्यासा आणि युग या दोघांनाही काजोलचे काजोल आणि अजयचे जुन चित्रपट पहायला आवडत नाहीत. ते त्यांची नवीन चित्रपट देखील खुप कमी पाहत असतात.

काजोलने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, तिच्या दोन्ही मुलांना तिचे चित्रपट पाहणे आवडत नाहीत. तिचा अभिनय त्यांना ओव्हर ऍक्टिंग वाटते. तर मेकअप खुप विचित्र वाटते. त्यामुळे ते काजोलचे जुने चित्रपट कधीच पाहत नाहीत.

माधुरी दीक्षित – बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित सध्या चित्रपटांपासून थोडी लांब आहे. तस असले तरी ती आजही करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करते. तिचे अनेक चाहते आहेत. ९० च्या दशकात बॉलीवूडमध्ये माधुरी दीक्षितचे राज्य होते. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

पण तरीही माधुरी दीक्षितच्या दोन्ही मुलांना तिचे चित्रपट पहायला आवडत नाहीत. माधुरीचे मुलं रेयान आणि आरेन कधीच तिचे चित्रपट पाहत नाहीत. कारण त्यांना माधुरीचे चित्रपट बिलकुल आवडत नाहीत. पण त्यांना माधुरीचा डान्स खुप जास्त आवडतो. म्हणून त्यांनी तिचे फक्त दोन चित्रपट पाहिले आहे.

करिश्मा कपूर – करिश्मा कपूरने २००३ मध्ये बिजनेस मॅन संजय कपूरसोबत लग्न केले होते. त्यानंतर करिश्माला समायरा आणि कियान हे दोन मुलं झाली होती. या दोघांनाही करिश्मा कपूरचे चित्रपट पाहणे आवडत नाही.

यावर बोलताना करिश्मा कपूर म्हणाली की, ‘माझ्या मुलांनी माझे फक्त दोन ते तीन चित्रपट पाहिले आहेत. त्यांना माझे चित्रपट पहायला आवडत नाही. कारण त्यांची आवड खुप वेगळी आहे. त्यामुळे मी पण कधी त्यांच्यावर माझे चित्रपट पाहा म्हणून जबरदस्ती करत नाही’.

महत्वाच्या बातम्या –

किशोर नांदलस्कर यांचा मृत्युपुर्वीचा व्हिडिओ व्हायरल; त्यांच्या चेहरेवरचे हास्य पाहून तुमचेही डोळे पाणावतील
मुलगी न्यासामूळे अजय देवगनवर आली होती झोपेच्या गोळ्या खायची वेळ; जाणून घ्या कारण
ऐश्वर्या रायच्या पत्रिकेत होता मंगल दोष; अभिषेकसोबत लग्न करण्यापूर्वी झाडासोबत केले लग्न?
लाडकी दयाबेन दिशा वकानी पुन्हा एकदा दिसणार तारक मेहतामध्ये; पहा गरब्याचा स्पेशल व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.